देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
शिर्डी (जि.अहमदनगर) येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचे वितरण करण्यात येणार आहे. ...
सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी ऑडिट केले होते. यात देशभरातील पीएम किसानचे कोट्यवधी लाभार्थी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. ...
'पीएम किसान योजने'च्या १४ व्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना 'नमो किसान योजनेतून पहिला हप्ता गुरुवारी (दि. २६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे वितरित करण्यात येणार आहे. ...
केंद्र सरकारच्या दोन हजार पेन्शन सोबतच राज्य सरकारच्या 'नमो शेतकरी महासन्मान' निधीचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. जिल्ह्यातील सव्वाचार लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ...