देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
पीएम किसान योजना आणि नमो किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या २८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा होणार आहे. दरम्यान २८ फेब्रुवारी २०२४ हा दिवस संपूर्ण देशभर पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे नियोजन आहे. ...
Washim News:केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत १५ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. ...
राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी १ हजार ७९२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ...
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत राज्यातील १ लाख ९४ हजार शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर अटींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई- केवायसी करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे ई-केवायसी करण्यासाठी १२ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत विशेष मोहीम राबविण् ...