शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Read more

अकोला : दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांची माहिती संकलनाचे काम सुरू!

बुलढाणा : ‘किसान सन्मान’चा आणखी सव्वा लाख शेतकऱ्यांना लाभ

अकोला : आणखी दोन लाख शेतकरी ‘पीएम-किसान’ योजनेत पात्र!

अकोला : दुष्काळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा - किशोर तिवारी यांची मागणी  

अकोला : ‘पीएम-किसान’ योजना : लाखावर अर्ज अपलोड ; पण किती शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम?

वाशिम : किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी दोन महिन्यांपासून ठप्प!

राजकारण : Video: तुम्हाला २००० रुपये मिळाले ना?; शेतकरी एकसुरात 'नाही' म्हणाले अन् राजनाथ गप्पच झाले!

वाशिम : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत किसान सन्मान योजनेला ‘ब्रेक’!

अकोला : ‘पीएम-किसान’च्या पहिल्या हप्त्यात २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात!

राष्ट्रीय : २.६ कोटी शेतकऱ्यांना मिळाले ५,२१५ कोटी; प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ