प्लास्टिक बंदी मोहिमेची गती थंडावल्यानंतर महापालिकेच्या वतीने शहरात मोफत कापडी पिशव्या वाटप करण्याच्या निविदा प्रक्रियेला अंतिम स्वरुप दिले जात आहे. ...
महापालिकेनेही २५ ते २९ जुलै या चार दिवसांत प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याची जोरदार कारवाई केली. मात्र पाचव्या दिवसांपासून मात्र कॅरिबॅग जप्ती आणि दंडात्मक कारवाईला बगल देण्यात आली. ...
आजमितीला महाराष्ट्रात जो प्रश्न माध्यमं नि बाजारात चर्चा विषय बनला आहे तो म्हणजे एक वापर (सिंगल यूज) प्लास्टिक बंदी. या संंबंधीचा शासकीय निर्णय फार भोंगळ, अपुरा, अधुरा, गोंधळी स्वरूपाचा असला तरी स्वागतार्ह म्हटला पाहिजे. ...
महाराष्ट्र शासनाने राज्यभर प्लास्टीक बंदी लागू केली. त्यानंतर आता कारंजा नगर पंचायतीने नागरिकांचे प्रबोधन करून प्लास्टीक बंदीच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. ...
नगरपरिषदेमार्फत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्य भाजीबाजारातून भाज्या आणताना सर्वाधिक प्लास्टिक पिशव्यांचा उपयोग केला जातो. परंतु बंदीमुळे प्लास्टिक पिशव्यांवर संक्रांत आली. त्यामुळे नायलॉन पिशव्या विकण्याचा नवा उद्योग भाजीबाजार परिस ...
नाशिक : प्लॅस्टिकच्या वापरावर सरकारने बंदी घातली असून, पर्यावरणाच्या दृष्टीने उचललेले पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे; मात्र बंदीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने त्वरित स्पष्ट नियमावली जाहीर करावी. जोपर्यंत सरकार स्पष्टपणे नियमावली जाही ...