रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शहरात प्लास्टिक बंदी विरूध्द धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये दुकाने, व्यापारी आदी ६६ आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये ७६६ किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त करण्यात आले असून एकाही ...
नगर परिषदेच्या पथकाने गडचिरोली शहरात चामोर्शी मार्गावरील दुकानांमध्ये गुरूवारी धाड टाकून बंदी असलेले जवळपास ३०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ५ हजार ५०० रूपयांची रक्कम वसूल केली. ...
राज्य सरकारने लागू केलेल्या प्लॅस्टिकबंदीमुळे यंदा पावसाळ्यात पाणी कमी प्रमाणात तुंबले, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला बुधवारी दिली. ...
प्लास्टिमुक्त शहरासाठी उदगीर नगर पालिकेच्या पथकाने बुधवारी प्लास्टिक साहित्याच्या साठ्यावर धाड टाकली़ त्यात सात लाखांचे प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला़ ...