जेलरोड येथे प्लॅस्टिकची कॅरिबॅगचा वापर करणाºयांवर कारवाई करताना मनपा आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक यांची गाडी अडवून अरेरावीची केल्याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा करताना राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा, प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत प्लॅस्टिकचा वापर करून राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती, विक्री व वापर करण ...
शहरात महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत अडीच क्विंटल प्लास्टिक कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या असून संबंधित दुकानदाराकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
अकोला: राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात खुलेआमपणे प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर सुरू आहे. ...
वाशिम : प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तुंवर बंदी असतांना अनेक मंगल कार्यालयांमध्ये विविध समारंभात प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तुंचा वापर होताना दिसून येत आहे. यामुळे जाणवणारे दुष्परिणाम पाहता याचा वापर करणाºयांवर कडक कारवाईचे निर्देष जिल्हाधिकारी यांनी द ...