लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्लॅस्टिक बंदी

प्लॅस्टिक बंदी

Plastic ban, Latest Marathi News

मनपाकडून दुकानांची तपासणी - Marathi News | Inspection of shops by Municipal Corporation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मनपाकडून दुकानांची तपासणी

कॅरिबॅग बंदीचा कायदा लागू झाल्यापासून नांदेड शहरात मनपाच्या पथकांनी मोठ्या प्रमाणात कॅरिबॅग, प्लास्टिक जप्त केले आहे़ रविवारी सिडको आणि अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पथकांनी वॉटर प्लान्ट, पाणी पाऊ च विक्रेते यांची तपासणी करुन १७ पोती कॅरिबॅग जप् ...

हगणदारीमुक्ती व प्लास्टिकबंदीचा फज्जा - Marathi News | plastic ban and cleaness failed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हगणदारीमुक्ती व प्लास्टिकबंदीचा फज्जा

हगणदारीमुक्त गाव स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावागावांत शौचालय बांधकाम करण्यात आली. या शौचालयाचा वापर करण्यासाठी जनजागृतीद्वारे महत्त्व सांगण्यात आले. या अभियानावर आजवर कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र उन्हाळ्याचे दिवसांत पाणी मिळणे कठीण झाले ...

प्लास्टिक निर्मूलनासाठी विद्यार्थीही सरसावले - Marathi News | The students also got rid of plastic eradication | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्लास्टिक निर्मूलनासाठी विद्यार्थीही सरसावले

स्थानिक गो.से.वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे प्लास्टिक निर्मूलन जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. ...

अंबाझरी तलाव परिसरातून काढला प्लास्टिकचा २० बॅग कचरा  - Marathi News | 20 plastic bags garbage removed from the Ambazari lake area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबाझरी तलाव परिसरातून काढला प्लास्टिकचा २० बॅग कचरा 

गेल्या काही वर्षांपासून अगदी व्रत स्वीकारल्यासारखे आय क्लीन नागपूरचे स्वयंसेवक दर रविवारी शहरातील एका ठिकाणाला नवे रूप देण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. या रविवारी त्यांनी अंबाझरी तलावाकडे मोर्चा वळविला आणि तलावाच्या परिसरातून नाही नाही म्हणत तब्बल २० ...

ंप्लॅस्टिकमुळे पर्यावरण धोक्यात - Marathi News |  Environmental hazard by plastic surgery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ंप्लॅस्टिकमुळे पर्यावरण धोक्यात

मालेगाव : बंदी उरली नावापुरतीचअस्ताणे : मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या आणि प्लॅस्टिक पत्रावळी, प्लॅस्टिक ग्लास यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून चाराटंचाई असल्याने मोकळी जनावरे प्लॅस्टिक पिशव्या आणि पत्रावळी खात असल्याने त्यांचा ज ...

प्लास्टिक विके्रता, व्यावसायिकांवर धाडसत्र - Marathi News | Action against Plastic vendors in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्लास्टिक विके्रता, व्यावसायिकांवर धाडसत्र

अकोला : राज्य शासनाने प्लास्टिक तसेच थर्माकोल बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात सर्वत्र खुलेआम प्लास्टिक पिशव्या व त्यापासून तयार होणाºया ... ...

प्लॅस्टिकविरोधात पालिकेची मोहीम तीव्र - Marathi News | Plastic campaign against plastic is intense | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्लॅस्टिकविरोधात पालिकेची मोहीम तीव्र

पंधरा दिवसांत २६ टन साठा जप्त : दारावेसह एपीएमसी परिसरातही छापासत्र ...

उल्हासनदीच्या स्वच्छतेसाठी समाज माध्यमाचा आधार - Marathi News | Society Media base for cleanliness of Ulhasan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनदीच्या स्वच्छतेसाठी समाज माध्यमाचा आधार

४० युवक आले एकत्र : दर रविवारी राबवली जाते मोहीम ...