बीड पालिकेने प्लास्टिक मुक्तीसाठी कडक पाऊले उचलली आहेत. केवळ दोन दिवसांत तब्बल १६८२ किलो प्लास्टिक जमा करण्यात आले. सहा संकलन केंद्रांसह पथकांनी ही कारवाई केली आहे. दोन दिवसानंतर दंडात्मक कारवाया केल्या जाणार आहेत. ...
प्लास्टिकमुक्त शहर करण्याच्या महापालिकेच्या संकल्पाबाबत गेल्या महिन्याभरापासून जनजागृती केली जात आहे. आता बुधवारपासून शहरात प्लास्टिक विकण्यास बंदी केल्यामुळे यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही. प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी दोन विक्रेत्यांना दंड ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी वर्धा न.प.च्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान शहरातून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. शिवाय स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते बजाज पुतळा चौक पर्यंत मानवीश ...
आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आल्यानंतर शहराच्या जटपुरा, बिनबा, पठाणपुरा, अंचलेश्वर या प्रवेशद्वारापासून क्लीनथॉन -प्लॉग रन रॅलीज काढण्यात आल्या. मनपाचे प्रभाग अधिकारी व स्वच्छता ...