कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना त्याचा वापर करताना आढळल्याने शहरातील सहा व्यावसायिकांवर न.प.च्या विशेष पथकाने दंडात्मक कारवाई केली. या व्यावसायिकांकडून एकूण २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
शहराच्या संतोषनगर शिवसेना शाखेसमोरील उद्योग कंपाऊंडमधील प्लास्टीक कारखान्यावर महापालिका पथकाने धाड टाकली. येथे प्लास्टीक पिशव्यांचा कारखाना सुरू असून एक टनापेक्षा जास्त प्लास्टीक पिशव्यांचा साठा मिळाला. ...
पाणी तुम्ही प्लॅस्टीकच्या बॉटलमधून, स्टेनलेस स्टील बॉटलमधून किंवा काचेच्या बॉटलमधून प्या त्या बॉटलच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. ...
नाशिक : केंद्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकमुक्ती मोहिमेत गावागावांची तापसणी होणार असल्याने यासाठी जिल्ह्यातील सर्व गावे प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी गावांच्या जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेने ...
शहरात शासनाच्या आदेशाला ‘खो’ दिला जात असून, विविध समारंभांमध्ये थर्माकोल पत्रावळींचा (प्लेट) आणि २०० मिलिपर्यंतच्या बाटल्यांचा सर्रास वापर होत आहे. ...
प्लास्टीक बंदीच्या मोहिमेंतर्गत नगर परिषदेच्या पथकाने शहरातील पुन्हा नऊ व्यापाऱ्यांवर कारवाई केली. यात मंगळवारी (दि.२४) शहरातील व्यापारी तर गुरूवारी (दि.२६) एका व्यापाऱ्यावर कारवाई केली. ...
चंद्रपुरात सध्या प्लास्टिक जप्तीची मोहीम सुरू आहे. गुरुवारी मनपाचे पथक प्रियदर्शिनी चौक व वरोरा नाका चौकात कारवाईसाठी गेले. यावेळी अतिक्रमणही हटविण्याचा प्रयत्न झाला. ...