जाफराबाद शहरात सर्रास प्लास्टिक विक्री आणि नियमबाह्य वापर केला जात आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अमित सोंडगे यांच्या पथकाने छापा टाकून चार दुकानांवर दंडात्मक कारवाई केली ...
राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने झोनस्तरावर पथक गठित केले होते. २३ जून २०१८ पासून प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कारवाईला सुरुवात करण्यात आली. २५ मार्च २०१९ पर्यंत एकूण ६५१ प्रकरणात ३ ...
बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्यांची नागपुरात आयात होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने लकडगंज झोन क्षेत्रात दोन ठिकाणी धाडी घालून ३५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. ‘लोकमत’ने बंदी असूनही शहरात प्लास् ...
अकोला: शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात खुलेआम प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर सुरू आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचे विघटन होत नसल्यामुळेच शहराच्या कानाकोपऱ्यात प्लास्टिक पिशव्यांचा खच साचल्याचे चित्र पाहावयास मिळत ...
प्लास्टिक कॅरीबॅग आणि थर्माकॉलचा वापर करणाऱ्या शहरातील सात दुकानदारांविरुद्ध महापालिकेने १२ मार्च रोजी कारवाई केली असून, या व्यापाऱ्यांकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...