कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य सर्वांसाठी रेल्वेची सेवा बंद आहे. लोकल सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. ...
भारतातील लहान व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ई-कॉमर्स पॉलिसीची लवकरच घोषणा करावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे. ...
केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्व ...
फाईव्ह स्टार हॉटेलशी करार करून त्या ठिकाणी कोल्हापुरी चप्पल विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यास चप्पल व्यवसायाची निर्यात वाढेल, अशी संकल्पना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मांडली. त्यांनी ही संकल्पना ट्ट्विरवर शेअर केली. ...
भूमि बँक सिस्टिमला आतापर्यंत केवळ सहा राज्येच जोडली गेली आहेत. मात्र, डिसेंबर 2020 पर्यंत या सिस्टिमशी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश जोडले जातील, अशी सरकारला आशा आहे. ...