Pitru Paksha News in Marathi | पितृपक्ष मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Pitru paksha, Latest Marathi News
Pitru Paksha News in Marathi : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
Pitru Paksha 2022: आपण जसे रोज देवाचे आभार मानतो, तसेच आपल्याला चांगल्या घरात जन्म मिळाला, संस्कारांची पुंजी मिळाली आणि नावाला ओळख ज्यांच्यामुळे मिळाली, त्या पितरांचे स्मरण करण्यासाठी पितृपक्षाचे पंधरा दिवस राखीव ठेवलेले आहेत. खरे पाहता त्यांचे स्मरण ...
Pitru Paksha 2022 Eating Rules : पितृपंधरवाड्यात काय खावे आणि काय नाही यासंदर्भात अनेक समजूती आहेत. देशभरात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या रीती दिसतात. ...
Pitru Paksha 2022 :श्राद्धाच्या दिवशी तयार करण्यात येणारा स्वयंपाक हा अतिआदर्श मानला जातो. वास्तविक असा स्वयंपाक वर्षभर केला जाणे आवश्यक असते. पण वर्षभर नाही तरी किमान श्राद्धादिवशी तरी आदर्श स्वयंपाक असावा, अशी किमान अपेक्षा असते. कारण त्यात हर तऱ्ह ...
Pitru Paksha 2022 : हिंदू धर्मात, पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते. या वर्षी पितृ पक्ष १० सप्टेंबरपासून सुरू होत आहे जो पुढील १५ दिवसांसाठी म्हणजेच २५ सप्टेंबरपर्यंत चालेल. या दरम्यान, पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंडदान आणि ...
Pitru Paksha Sarvapitri Amavasya 2021: सर्वपित्री अमावास्येला श्रद्धापूर्वक केलेले श्राद्ध कार्य पूर्वजांपर्यंत पोहोचते आणि त्यांचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात, असे सांगितले जाते. ...
Pitru Paksha 2021 : आपण जसे रोज देवाचे आभार मानतो, तसेच आपल्याला चांगल्या घरात जन्म मिळाला, संस्कारांची पुंजी मिळाली आणि नावाला ओळख ज्यांच्यामुळे मिळाली, त्या पितरांचे स्मरण करण्यासाठी पितृपक्षाचे पंधरा दिवस राखीव ठेवलेले आहेत. खरे पाहता त्यांचे स्मर ...