लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

राहुल गांधींना ईडीने बजावलेल्या नोटिसीच्या विरोधात युवक काँग्रेसने अडवली लोणावळा-पुणे लोकल - Marathi News | Youth Congress blocks Lonavala-Pune local train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधींना ईडीने बजावलेल्या नोटिसीच्या विरोधात युवक काँग्रेसने अडवली लोणावळा-पुणे लोकल

जनमानसातील त्यांची प्रतिमा खराब करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. ...

‘काहीही उद्योग नसणाऱ्यांकडूनच हिंदीला विरोध’ राज ठाकरेंचे नाव न घेता अजित पवारांची टीका - Marathi News | Opposition to Hindi comes from those who have no business; Ajit Pawar criticizes Raj Thackeray without naming him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘काहीही उद्योग नसणाऱ्यांकडूनच हिंदीला विरोध’ राज ठाकरेंचे नाव न घेता अजित पवारांची टीका

मनसेने मराठी पाट्या आणि शासकीय कार्यालयांत मराठीचा आग्रह धरून राज्यभर जागृती अभियान सुरू केले ...

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या उमेदवारीसाठी ‘अजितदादा’ घेणार तोंडी परीक्षा - Marathi News | Shree Chhatrapati Cooperative Sugar Factory Ajit pawar will take oral exam for candidacy for the post of director of Chhatrapati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या उमेदवारीसाठी ‘अजितदादा’ घेणार तोंडी परीक्षा

पवार,भरणे,जाचक यांच्या उपस्थितीत गुरुवारी होणार मुलाखत ...

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ऑलिम्पिकसाठी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन - Marathi News | Maharashtra athletes should be ready for the Olympics Governor C.P. Radhakrishnan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ऑलिम्पिकसाठी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा; शकुंतला खटावकर, प्रदीप गंधे यांच्यासह १५९ क्रीडावीरांचा गौरव ...

बैलगाडा शर्यती १८० बैलगाड्यांनी घेतला सहभाग - Marathi News | 180 bullock carts participated in the bullock cart race | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बैलगाडा शर्यती १८० बैलगाड्यांनी घेतला सहभाग

संत ज्ञानेश्वर महाराज यात्रा उत्सवानिमित्त बैलगाड्यांच्या भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आले ...

बारामती, दौंड, हवेली तालुक्यात पाणी; मात्र इंदापूरला भेदभाव - Marathi News | Conflict over Khadakwasla canal water reaches climax, officials held at bay | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती, दौंड, हवेली तालुक्यात पाणी; मात्र इंदापूरला भेदभाव

खडकवासला कालव्याच्या पाण्यावरून कळसला संघर्ष; अधिकाऱ्यांना धरले धारेवर ...

पक्षाकडून होणारी हेटाळणी अन् अडचणीतील संस्थांना तारण्यासाठी भाजपची वाट - Marathi News | bhor sangram thopte BJP path to rescue institutions in trouble and the party scorn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षाकडून होणारी हेटाळणी अन् अडचणीतील संस्थांना तारण्यासाठी भाजपची वाट

भोरला आज होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात घोषणेची शक्यता ...

वाहतूककोंडी फोडण्यासाठी शिरूर-खेड-कर्जत-पनवेल रस्ता होणार;शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची माहिती - Marathi News | Shirur-Khed-Karjat-Panvel road to break traffic jam, meeting with Chief Minister next week on proposal, information from Shivendrasinh Raje Bhosale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूककोंडी फोडण्यासाठी शिरूर-खेड-कर्जत-पनवेल रस्ता होणार;शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची माहिती

-प्रस्तावावर पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची माहिती ...