लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Vaishnavi Hagwane case:संपूर्ण कुटुंबाला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे; वैष्णवीच्या आईची मागणी  - Marathi News | Vaishnavi Hagwane case The entire family should be sentenced to life imprisonment; Vaishnavi's mother demands | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संपूर्ण कुटुंबाला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे; वैष्णवीच्या आईची मागणी 

- माझ्या लेकीचं बाळ कुठे आहे कुणाकडे आहे आम्हाला काहीच माहिती नाही. माझ्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. ...

Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये - Marathi News | Vaishnavi Hagwane case: Is your father in need, will I feed you for free? Shashank had asked for 2 crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये

तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तर, मी तुझ्या आख्या खानदानाचा काटाच काढतो' असे असे बोलून वैष्णवीला धमकी दिली होती.  ...

चिंचवडमध्ये ६७.५ मि.मी. पाऊस; जोरदार सरींनी उडाली तारांबळ - Marathi News | Chinchwad receives 67.5 mm of rain Heavy showers cause flash floods | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये ६७.५ मि.मी. पाऊस; जोरदार सरींनी उडाली तारांबळ

पिंपरी-चिंचवड परिसरात सोमवारपासून वळवाच्या सरी कोसळत आहे ...

पहिल्यांदा बुलडोझर, नंतर टीपी, आता 'डीपी'ने फिरवला चिखलीवर वरवंटा - Marathi News | First the bulldozer, then the TP, now the 'DP' has turned the wheel on the mud | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पहिल्यांदा बुलडोझर, नंतर टीपी, आता 'डीपी'ने फिरवला चिखलीवर वरवंटा

तब्बल १७५ एकरवर आरक्षण : आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था; पूर्वीचे आरक्षण विकसित होण्याआधीच नवीन आरक्षणाने कंबरडे मोडणार, स्थानिक नागरिकांचा वाढता विरोध ...

'तो' एक प्रयोग..! डॉ. नारळीकरांनी दिले होते फलज्योतिषांना 'चॅलेंज' - Marathi News | The bright star has disappeared..! Narlikar had given a challenge to the astrologers. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तो' एक प्रयोग..! डॉ. नारळीकरांनी दिले होते फलज्योतिषांना 'चॅलेंज'

भारतात ही चाचणी विचारपूर्वक घ्यायला हवी, ती कशी घेता येईल? या विवंचनेत मी असताना नरेंद्र दाभोलकर माझ्या मदतीला आले. ...

तुमच्याकडे चहा पिणार नाही म्हटल्याने शेजाऱ्यांची मारहाण - Marathi News | pimpari-chinchwad crime Neighbors beat me up for not drinking tea at my place | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तुमच्याकडे चहा पिणार नाही म्हटल्याने शेजाऱ्यांची मारहाण

ही घटना मावळ तालुक्यातील आंबळे गावात घडली. ...

तब्बल सहा वर्षांनंतर पित्याला मुलीला भेटता येणार;प्रदीर्घ न्यायालयीन लढ्याला उच्च न्यायालयात यश - Marathi News | Father will be able to meet his daughter after six years; High Court wins long legal battle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल सहा वर्षांनंतर पित्याला मुलीला भेटता येणार;प्रदीर्घ न्यायालयीन लढ्याला उच्च न्यायालयात यश

उन्हाळ्याच्या सुटीत मुलीला भेटण्यास वडिलांना परवानगी मिळाली आणि वडिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ...

माझ्या दुश्मनाबरोबर का फिरतो म्हणत तरुणावर वार; बुधवार पेठेतील घटना - Marathi News | pune crime youth attacked saying Why are you hanging out with my enemy Incident in Budhwar Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या दुश्मनाबरोबर का फिरतो म्हणत तरुणावर वार; बुधवार पेठेतील घटना

- या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी हर्षल खुळे या गुंडासह त्याच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...