लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

महापालिकेकडे ८९ कोटींची थकबाकी; उद्योगनगरीत ‘पाणीबाणी’चे संकट गडद..! - Marathi News | pimpari-chinchwad Municipal Corporation has an arrears of Rs 89 crore; The crisis of 'water shortage' in the industrial city is deepening | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेकडे ८९ कोटींची थकबाकी; उद्योगनगरीत ‘पाणीबाणी’चे संकट गडद..!

आधीच पाणी वितरणाची यंत्रणा सक्षम नसल्यामुळे सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा; प्रदूषण आणि थकबाकीमुळे पाणी बंद करण्याचा जलसंपदा विभागाचा इशारा ...

भोसरीतून प्रवाशांची संख्या वाढली; पण पीएमपी बसेस कधी वाढणार? - Marathi News | pimpari-chinchwad news the number of passengers from Bhosari has increased; but when will the number of PMP buses increase? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीतून प्रवाशांची संख्या वाढली; पण पीएमपी बसेस कधी वाढणार?

- प्रशासनाचा कानाडोळा : बसथांब्यावरून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत जाणाऱ्या जादा गाड्या सोडण्याची प्रवाशांची मागणी ...

साहेब... आधी मोबदल्याचे बोला; नंतर रस्त्यासाठी भूसंपादन करा..! - Marathi News | pimpari-chinchwad news Road widening process underway along Hinjewadi-Maan road, villagers oppose | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :साहेब... आधी मोबदल्याचे बोला; नंतर रस्त्यासाठी भूसंपादन करा..!

‘वडिलोपार्जित आणि मालकी हक्काच्या जागा प्रस्तावित रस्त्यासाठी आम्ही द्यायला तयार आहोत ...

कांद्याने अक्षरशः शेतकऱ्याला रडवले; किलोला सरासरी १० रुपयाचा भाव - Marathi News | pune news Neera Agricultural Produce Market Committee the onion literally made the farmer cry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांद्याने अक्षरशः शेतकऱ्याला रडवले; किलोला सरासरी १० रुपयाचा भाव

नीरा बाजारात कांद्याला किलोला सरासरी १० रुपयाचा भाव ...

मुळशीकर घनकचऱ्याच्या समस्येने त्रस्त; प्रशासनाकडून त्वरित मार्ग काढण्याची मागणी - Marathi News | pune news Mulshikar is troubled by the problem of solid waste; Demands immediate solution from the administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशीकर घनकचऱ्याच्या समस्येने त्रस्त; प्रशासनाकडून त्वरित मार्ग काढण्याची मागणी

मुळशी तालुक्यात प्रवेश करताना रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. ...

गावात दहशत माजवल्या प्रकरणी ओतूर पोलिसांकडून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | pune crime Riots in village due to illegal gathering; Case registered against seven people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावात दहशत माजवल्या प्रकरणी ओतूर पोलिसांकडून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बेकायदेशीर जमाव जमवून, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली ...

Leopard News: ओतूरच्या बाबीतमळा येथे बिबट जेरबंद - Marathi News | pune news Leopard captured at Babitamala in Otur Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard News: ओतूरच्या बाबीतमळा येथे बिबट जेरबंद

Leopard Captured at Otur Junnar: मोठ्या प्रमाणात उत्तर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार बाबीतमळा येथे पिंजरा लावण्यात आला होता ...

अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आळंदीकरांची तहान भागेना; उन्हाळ्यामुळे टँकरसाठी मोजावे लागतात हजारो रुपये - Marathi News | pune crime Alandi residents' thirst is not quenched due to irregular water supply; Thousands of rupees have to be paid for tankers due to summerpune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आळंदीकरांची तहान भागेना; उन्हाळ्यामुळे टँकरसाठी मोजावे लागतात हजारो रुपये

वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. तर वाढत्या लोकसंख्येमुळे नळजोड कनेक्शनही वाढत चालली आहेत. ...