लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पिंगोरी परिसरात डोंगर होरपळला; वणव्यात सरपटणारे जीव, पशुपक्षी भक्ष्यस्थानी; वनसंपदेचे मोठे नुकसान   - Marathi News | Mountain in Pingori area burnt down; Wildfire kills reptiles, animals and birds; Huge loss to forest resources | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंगोरी परिसरात डोंगर होरपळला; वणव्यात सरपटणारे जीव, पशुपक्षी भक्ष्यस्थानी; वनसंपदेचे मोठे नुकसान  

पिंगोरी (ता. पुरंदर) येथील डोंगर परिसरामध्ये अज्ञाताने लावलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. ...

लाठ्या-काठ्या खाऊ, गोळ्या झेलू; परंतु विमानतळ होऊ देणार नाही; ग्रास्थांचा निर्धार - Marathi News | pune news purandar airport We will eat sticks and take bullets; but we will not allow an airport to be built | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाठ्या-काठ्या खाऊ, गोळ्या झेलू; परंतु विमानतळ होऊ देणार नाही; ग्रास्थांचा निर्धार

- वनपुरी ग्रास्थांचा निर्धार : विश्वासात न घेता आमची भूमिका समजून न घेता प्रकल्प लादला जात असल्याचा आरोप ...

पान टपरीचालक ते विधानसभा उपाध्यक्ष, कोण आहेत अण्णा बनसोडे? - Marathi News | From paan taparichalak to Assembly Deputy Speaker... Who is Anna Bansode? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पान टपरीचालक ते विधानसभा उपाध्यक्ष, कोण आहेत अण्णा बनसोडे?

Anna Bansode News: पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे हे विधानसभेचे उपाध्यक्ष होणार, हे निश्चित झाले आहे. घोषणेची औपचारिकताच शिल्लक राहिली आहे. पान टपरीचालक ते आमदार आणि आता विधानसभा उपाध्यक्ष... कसा आहे अण्णा बनसोडे यांचा प्रवास. ...

पुरंदर विमानतळाच्या जमिनीचे टेक ऑफ ‘ड्रोन’ सर्व्हेद्वारे होणार - Marathi News | pune news Purandar Airport land take-off will be done through drone survey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाच्या जमिनीचे टेक ऑफ ‘ड्रोन’ सर्व्हेद्वारे होणार

झाडे किती, इमारती, विहिरी किती आणि कोठे आहेत याची माहिती घेण्यासाठी ‘ड्रोन’ सर्व्हे करण्यात येणार ...

उन्हाचा वाढला चटका, पाण्याची टंचाई असल्याने पुणेकरांची तहान भागतेय टँकरवर - Marathi News | pune news the heat of the summer has increased due to water shortage Pune residents are quenching their thirst with tankers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाचा वाढला चटका, पाण्याची टंचाई असल्याने पुणेकरांची तहान भागतेय टँकरवर

- फेब्रुवारीत ३८,५३२ टँकरने पाणीपुरवठा, मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये पाणीटंचाईचा फटका ...

वाघ्या श्वानच्या स्मारकावरून वाद : ३१ तारखेलाच अल्टिमेटम का ? लक्ष्मण हाकेंचा संभाजी राजेंना सवाल - Marathi News | pune news Controversy over the Tiger Dog monument Why the ultimatum on the 31st? Laxman Haake question to Sambhajiraje Chhatrapati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघ्या श्वानच्या स्मारकावरून वाद : ३१ तारखेलाच अल्टिमेटम का ? लक्ष्मण हाकेंचा संभाजी राजेंना सवाल

३१ तारखेपर्यंत अतिक्रमण दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे संभाजीराजे छत्रपती यांची मागणी ...

पुण्यात पबमध्ये तरुणींना धक्काबुक्की करत महिला बाऊन्सरला शिवीगाळ - Marathi News | pune crime news Female bouncer abused for pushing young women in pub in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पबमध्ये तरुणींना धक्काबुक्की करत महिला बाऊन्सरला शिवीगाळ

येरवडा परिसरातील एका पबमध्ये ही घटना घडली ...

महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत गैरप्रकार? एकाच कामासाठी दोन निविदा काढल्याचा आरोप - Marathi News | pimpari-chinchwad news Irregularities in the municipal corporation's tender process? Allegations of issuing two tenders for the same work | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत गैरप्रकार? एकाच कामासाठी दोन निविदा काढल्याचा आरोप

संशयास्पद अटी : विद्युत विभागाने जलशुद्धीकरण पंप हाऊस चालवण्यासंदर्भातील प्रसिद्ध केलेल्या निविदेबाबत सामाजिक कार्यकर्त्यांकडून चौकशीची मागणी ...