लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पुरंदरच्या बाधित शेतकऱ्यांना एरोसिटीत मिळणार विकसित भूखंड, २६७ हेक्टर क्षेत्र राखीव ठेवणार - Marathi News | pune news affected farmers of Purandar will get developed plots in Aerocity, 267 hectares of area will be reserved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरच्या बाधित शेतकऱ्यांना एरोसिटीत मिळणार विकसित भूखंड, २६७ हेक्टर क्षेत्र राखीव ठेवणार

- प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वानुसार मिळणार लाभ, ८२ टक्के शेतकऱ्यांचा पाठिंबा ...

अभियांत्रिकीचा टॉपर निघाला चोर;पावणेपाच लाखांचे दागिने चोरून कर्नाटकला गेला पळून - Marathi News | pune news engineering topper turns out to be a thief Pawanee steals jewellery worth five lakhs and flees to Karnataka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभियांत्रिकीचा टॉपर निघाला चोर;पावणेपाच लाखांचे दागिने चोरून कर्नाटकला गेला पळून

घर झडतीदरम्यान, चोरी करताना घातलेले सँडल, बॅग, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आयडी कार्ड आणि मोबाइल पोलिसांनी जप्त केले. आरोपीच्या मोबाइलमध्ये चोरी केलेल्या दागिन्यांचे फोटो देखील आढळले. मात्र, अजून आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. ...

एकमुखी राजकीय नेतृत्वाची जिल्ह्यात वानवा;सर्वपक्षीय स्थिती - Marathi News | pune election Lack of unified political leadership in the district; all-party situation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकमुखी राजकीय नेतृत्वाची जिल्ह्यात वानवा;सर्वपक्षीय स्थिती

- सत्ताधारी गटबाजीत, तर विरोधक पाडापाडीत दंग ...

कर घेता मग रस्ता, पाणी, पथदिवे कोण देणार? रावेतच्या शेळके वस्तीतील नागरिकांना २० वर्षांपासून मूलभूत सुविधा मिळेनात - Marathi News | Pimpri Chinnews Who will provide roads, water, and streetlights after collecting taxes? Who will provide roads, water, and streetlights after collecting taxes? The citizens of Shelke settlement in Ravet have not been getting basic facilities for 20 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर घेता मग रस्ता, पाणी, पथदिवे कोण देणार ?

साधारणपणे १९९० पासून अनेक कुटुंबांनी एक-दोन गुंठे जागा विकत घेऊन शेळके वस्ती, रावेत भागात राहात आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून तब्बल ३५ कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. ...

फसवून घेतलेल्या घटस्फोट प्रकरणी न्यायालयाचा पतीला दणका; पत्नीला दरमहा ७ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश - Marathi News | pune news court slaps husband in fraudulent divorce case; orders wife to pay Rs 7,000 alimony per month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फसवून घेतलेल्या घटस्फोट प्रकरणी न्यायालयाचा पतीला दणका; पत्नीला दरमहा ७ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश

- फसवून घेतलेल्या घटस्फोट प्रकरणी न्यायालयाचा पतीला दणका; पत्नीला दरमहा ७ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश ...

नियमित देखभाल,दुरुस्ती नसल्याने इमारती जीर्ण; पोलिस कुटुंबीयांची शासकीय वसाहतीकडे पाठ - Marathi News | pimpari-chinchwad news buildings are dilapidated due to lack of regular maintenance and repairs; Police families move to government colonies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियमित देखभाल,दुरुस्ती नसल्याने इमारती जीर्ण; पोलिस कुटुंबीयांची शासकीय वसाहतीकडे पाठ

- नियमित देखभाल,दुरुस्ती नसल्याने इमारती जीर्ण; पोलिस कुटुंबीयांची शासकीय वसाहतीकडे पाठ ...

पुरंदरचे ‘पॅकेज’ ठरले, शेतकऱ्यांना मिळणार १० टक्के विकसित भूखंड - Marathi News | pune news Purandar airport package has been finalized farmers will get 10 percent developed plots | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरचे ‘पॅकेज’ ठरले, शेतकऱ्यांना मिळणार १० टक्के विकसित भूखंड

- चारपट रोख रक्कमही मिळणार, संमतीने जमीन देणाऱ्यांसाठी पुनर्वसन कायदा लागू ...

बारामतीत बँक प्रेशरमुळे चीफ मॅनेजरचं टोकाचं पाऊल; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासा - Marathi News | pune news Chief Manager takes extreme step due to bank pressure in Baramati; Shocking revelation from letter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत बँक प्रेशरमुळे चीफ मॅनेजरचं टोकाचं पाऊल; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासा

बारामतीच्या बँक ऑफ बडोदामधील धक्कादायक घटना ...