लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पुणे तापले..! असह्य झळा, उकाड्याने हाल..आणखी दोन दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार - Marathi News | heat wave temperature in pune Unbearable heat, heat wave to continue for two more days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तापले..! असह्य झळा, उकाड्याने हाल..आणखी दोन दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार

पुढील दोन दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी दुपारी उन्हात फिरणे टाळावे, ...

महाराष्ट्राला ठेंगा..! सहकार विद्यापीठ गुजरातलाच; आणंद येथील ग्रामीण व्यवस्थापन संस्थेत होणार सुरू - Marathi News | Cooperative University in Gujarat Maharashtra in trouble It will be started at the Rural Management Institute in Anand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राला ठेंगा..! सहकार विद्यापीठ गुजरातलाच; आणंद येथील ग्रामीण व्यवस्थापन संस्थेत होणार सुरू

सहकाराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महाराष्ट्राला मात्र ठेंगा दाखविण्यात आला आहे. ...

कृषीमंत्री कोकाटेंना उपमुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतर मंत्रिपद वाटू लागले औटघटकेचे - Marathi News | pune news Statement by Agriculture Minister Manikrao Kokate regarding the ministerial post being taken out of the party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषीमंत्री कोकाटेंना उपमुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतर मंत्रिपद वाटू लागले औटघटकेचे

आम्ही आज मंत्री, तर उद्या सामान्य नागरिकच; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोलून दाखविली मनातील खदखद ...

मोशी येथे लाकडाच्या वखारीला भीषण आग; लाखोंचं नुकसान - Marathi News | pimpari-chinchwad FIRE Massive fire breaks out at wood warehouse in Moshi Loss of lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशी येथे लाकडाच्या वखारीला भीषण आग; लाखोंचं नुकसान

जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आठ ते दहा तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली ...

Pune Crime : नोकरीच्या शोधात पुण्यात आलेल्या भूतानच्या २७ वर्षीय तरूणीवर ७ जणांकडून अत्याचार - Marathi News | Pune Crime A 27-year-old Bhutanese woman who came to Pune in search of a job was raped by 7 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : नोकरीच्या शोधात पुण्यात आलेल्या भूतानच्या २७ वर्षीय तरूणीवर ७ जणांकडून अत्याचार

बलात्कार प्रकरणात वकिलासह सहा आरोपींना अटक ...

मुळा नदी सुशोभीकरण करणार बिल्डरांचे चांगभले; रस्ते, पाणी सुविधा, सुशोभीकरण यामुळे जमिनींना सोन्याचा भाव - Marathi News | pimpari-chinchwad Builders will beautify the Mula River; Roads, water facilities, beautification will make land worth gold | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुळा नदी सुशोभीकरण करणार बिल्डरांचे चांगभले; रस्ते, पाणी सुविधा, सुशोभीकरण यामुळे जमिनींना सोन्याचा भाव

सध्या नदीच्या लगतच्या भागांमध्ये रस्ते सुविधा नाही. मात्र, नदी सुधारमुळे रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. ...

शिधापत्रिकेच्या ई-केवायसीला आता ३० एप्रिलची मुदत - Marathi News | The deadline for e-KYC of ration cards is now April 30 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिधापत्रिकेच्या ई-केवायसीला आता ३० एप्रिलची मुदत

अजूनही ८ लाख ८० हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेली नाही. ...

मालमत्तानिहाय रेडीरेकनर? तफावत दूर करण्यासाठी नोंदणी विभागाचा पुढाकार, मुंबईतून होणार सुरुवात - Marathi News | Property-wise ready reckoner? Registration Department's initiative to eliminate discrepancies, will start from Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालमत्तानिहाय रेडीरेकनर? तफावत दूर करण्यासाठी नोंदणी विभागाचा पुढाकार, मुंबईतून होणार सुरुवात

मालमत्तानिहाय रेडीरेकनर दर ठरविण्याचे काम मोठे असल्याने हे शिवधनुष्य पेलण्यासाठी विभागाला मोठी कसरत करावी लागणार आहे. ...