लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

लोकमत पाहणी : लोकशाही दिनी प्रमुख अधिकारीच गायब, कामास विलंब, नागरिकांना मनस्ताप - Marathi News | LOKMAT Poll: Key officials missing on Lokshahi Day, work delayed, citizens upset | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत पाहणी : लोकशाही दिनी प्रमुख अधिकारीच गायब, कामास विलंब, नागरिकांना मनस्ताप

लोकशाही दिन असताना तहसीलदार निवडणूक कामांसाठी बाहेर गेल्याने तहसीलदार कार्यालयात शुकशुकाट होता. ...

लोणी काळभोरमध्ये 'हगणदारीमुक्ती'चा फज्जा; सार्वजनिक स्वच्छतागृह 'असून अडचण नसून खोळंबा' - Marathi News | There is a toilet in the Loni Kalbhor area, and it is not a problem but a delay. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोरमध्ये 'हगणदारीमुक्ती'चा फज्जा; सार्वजनिक स्वच्छतागृह 'असून अडचण नसून खोळंबा'

- अस्वच्छ व अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे लोणी काळभोर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात : तातडीने सोय करण्याची नागरिकांची मागणी ...

Pune Crime: वर्षभरापासून लेडीज, जेन्ट्स अंडरगारमेंट्सची करत होता चोरी;असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | pune crime Ladies and gents undergarments stolen for a year This man caught in the police net | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षभरापासून लेडीज, जेन्ट्स अंडरगारमेंट्सची करत होता चोरी;असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

चोरीला गेलेल्या मालापैकी 7 लाख 30 हजारांचे लेडीज व जेन्टस अंडरगारमेंट, टि शर्ट, नाईट पॅन्ट जप्त करण्यात आलंय. ...

शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- अजित पवार - Marathi News | Farmers should not get discouraged, the government will not leave farmers in the lurch - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही, जिल्ह्याच्या पाच वर्षांच्या शेती आराखड्याचे विमोजन  ...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना अजित पवारांकडून ब्रेक  - Marathi News | sharad Pawar and ajit pawar come together Ajit Pawar gives a break to talks of coming together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना अजित पवारांकडून ब्रेक 

माहिती व विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत एकत्र आलो ...

पोलीस असल्याचे भासवून करत होता वयोवृद्ध नागरिकांची फसवणूक; गुन्हे शाखेकडून अटक  - Marathi News | pune crime Man impersonating police officer to defraud elderly citizens; arrested by Crime Branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस असल्याचे भासवून करत होता वयोवृद्ध नागरिकांची फसवणूक; गुन्हे शाखेकडून अटक 

आरोपीकडून एकूण ८ गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात आला असून ८ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ...

पुण्यात काँग्रेसला मोठी गळती; आणखी एका युवा नेत्याचा राजीनामा - Marathi News | Shock to Congress; Another young leader resignsYouth Congress General Secretary Rohan Suravase resigns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काँग्रेसला मोठी गळती; आणखी एका युवा नेत्याचा राजीनामा

युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे यांचा राजीनामा ...

संग्राम थोपटे यांच्या मनात नेमके काय? आजच्या मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष - Marathi News | What exactly is on Sangram Thopte mind District attention to today gathering | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संग्राम थोपटे यांच्या मनात नेमके काय? आजच्या मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष

संग्राम थोपटे यांच्या आजच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष ...