लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

जिल्ह्यामधील २३ धोकादायक गावांचे पुनर्वसन होणे झाले अवघड - Marathi News | pune news Rehabilitation of 23 dangerous villages in the district has become difficult | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यामधील २३ धोकादायक गावांचे पुनर्वसन होणे झाले अवघड

- माळीण दुर्घटनेला ११ वर्षे पूर्ण; धोकादायक गावांच्या पुनर्वसनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ...

कला केंद्रातील गोळीबार प्रकरण: अटकेत असलेल्या चौघा आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत - Marathi News | pune news art Center shooting case: Four arrested accused sent to judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कला केंद्रातील गोळीबार प्रकरण: अटकेत असलेल्या चौघा आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत

आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब मांडेकर यांच्यासह गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि रघुनाथ आव्हाड या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. ...

पुण्याला २२ टीएमसी पाणी मंजूर करणार; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती - Marathi News | pune news task Force will find a solution to the water usage dispute: Radhakrishna Vikhe Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला २२ टीएमसी पाणी मंजूर करणार; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

महापालिका मंजूर काेट्यापेक्षा अधिक पाणी उचलत आहे, वापरलेल्या पाण्यावर महापालिका प्रक्रिया करीत नाही, असे आराेप जलसंपदा विभागाकडून केले जातात. ...

एकतानगरीसाठीचा ३०० कोटींचा निधी राज्यसकारने अद्याप दिलाच नाही - Marathi News | The state government has not yet released the Rs 300 crore fund for Ekta Nagari. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकतानगरीसाठीचा ३०० कोटींचा निधी राज्यसकारने अद्याप दिलाच नाही

- पालिकेने प्रस्ताव पाठवून महिन्याचा कालावधी होऊनही दखल घेतली नाही ...

हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले... - Marathi News | IT engineer commits suicide by jumping from building in Hinjewadi, leaves a note... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

हिंजवडी फेज एक येथील ॲटलास कॉपको कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका २३ वर्षीय अभियंता तरुणाने आत्महत्या केली. ...

'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली... - Marathi News | If 'Hinjawadi' IT park is lost, who will lose? Pune or Maharashtra...; How much has it changed in 15 years... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...

Hinjawadi IT Park Traffic, Companies: हिंजवडी एकटी बुडणार नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांना सोबत घेऊन बुडणार आहे हे नक्की... ...

Pune Rave Party : रेव्ह पार्टीचे आयोजक प्रांजल खेवलकर;एकनाथ खडसेंचे जावई अडचणीत  - Marathi News | Pune Rave Party crime news Eknath Khadse son-in-law is the organizer of a drug party in Kharadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेव्ह पार्टीचे आयोजक प्रांजल खेवलकर;एकनाथ खडसेंचे जावई अडचणीत

- प्रांजल खेवलकरसह ५ पुरुष आणि २ महिलांना गुन्हे शाखेने केली अटक ...

वाद वाढला अन् चाकू चालला; पतीच्या हल्ल्यात पत्नी ठार;पतीला विमानतळ पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | pune crime Wife stabbed to death; husband taken into custody by airport police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाद वाढला अन् चाकू चालला; पतीच्या हल्ल्यात पत्नी ठार

ममता हिचे पती प्रेम चव्हाण याच्याशी सतत घरगुती कारणांवरून वाद होत होते. त्यामुळे ती माहेरी न जाता मावशीकडे राहत होती. ...