- 'व्हॉइस ऑफ देवेंद्र' स्पर्धेचा विद्यापीठाशी थेट संबंध नाही. "काही सामाजिक संस्थांनी आम्हाला पत्र देऊन ही स्पर्धा आयोजित करण्याची विनंती केली होती. ...
पोलिसांच्या पथकाने दोघींना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे बांगलादेशातील ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र सापडले. दोघी घुसखोरी करून भारतात आल्याची माहिती मिळाली ...