लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

बोलू न दिल्याने शिवसेना गटनेत्याने भर सभेत फोडला ग्लास  - Marathi News | Shiv Sena party leaders threw glass at the PCMC for refusing to speak | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बोलू न दिल्याने शिवसेना गटनेत्याने भर सभेत फोडला ग्लास 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना बोलून न दिल्याने त्यांनी ग्लास फोडून सत्ताधारी भाजपाचा आजच्या सभेत निषेध केला. त्यावरून सत्ताधारी भाजपाने महापौरांचा अवमान झाल्याचा कांगावा करून कारवाईची मागणी केली आहे. ...

'पुणे' नाही 'पिंपरी - चिंचवड पुणे मेट्राे' ; नामकरणाचा ठराव महापालिकेत मंजूर - Marathi News | pune metro name change proposal sanctioned in PCMC rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'पुणे' नाही 'पिंपरी - चिंचवड पुणे मेट्राे' ; नामकरणाचा ठराव महापालिकेत मंजूर

पुण्यातील मेट्राे ही पुणे आणि पिंपरी चिंचवड या दाेन्ही शहरांमध्ये धावणार असल्याने तिला पिंपरी- चिंचवड पुणे मेट्राे असे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली हाेती. ...

Delhi violence : पिंपरी-चिंचवड शहरातील शांततेसाठी पाेलिसांचे आवाहन - Marathi News | Delhi violence; police appeal to maintain peace in pimri chichwad rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Delhi violence : पिंपरी-चिंचवड शहरातील शांततेसाठी पाेलिसांचे आवाहन

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच शांतता ठेवण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पाेलिसांकडून करण्यात आले आहे. ...

बंद दरवाजाचे कुलूप तोडून दागिने लंपास ; चऱ्हाेली येथील घटना - Marathi News | house break incident at charoli rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बंद दरवाजाचे कुलूप तोडून दागिने लंपास ; चऱ्हाेली येथील घटना

भरदिवसा घरफाेडीची घटना चऱ्हाेली येथे घडली आहे. याविराेधात अज्ञाक चाेरट्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

चिंचवडमध्ये २१ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई - Marathi News | action against juvenile 21 bike riders | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये २१ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई

वाहतूकीचे नियम न पाळता कशाही पद्धतीने वाहने चालविणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या दुचाकी पाेलिसांनी ताब्यात घेतल्या. ...

पिंपरी चिंचवडमध्ये वाढले अपघाताचे पाच ब्लॅक स्पाॅट - Marathi News | Five black spots of accident rise in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमध्ये वाढले अपघाताचे पाच ब्लॅक स्पाॅट

उद्योगनगरीत अपघातांच्या ‘ब्लॅक स्पॉट’च्या संख्येत पाचने वाढ झाली आहे. त्यामुळे ती संख्या १८ वरून २३ वर गेली आहे. वाहनचालकांसाठी हा धोक्याचा इशारा असून, वाहन चालविताना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. ...

केशकर्तनालयातील दोघांवर ब्लेडने वार ; जुनी सांगवी येथील प्रकार - Marathi News | bled attack on two in saloon in old sangvi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :केशकर्तनालयातील दोघांवर ब्लेडने वार ; जुनी सांगवी येथील प्रकार

तरुणाला नावाची विचारपूस करुन मी येथील भाऊ आहे असे म्हणत तरुणांवर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. ...

हनिमूनचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेचा छळ - Marathi News | harassment of wife by threatening to viral the photos of honeymoon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हनिमूनचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेचा छळ

हनिमूनचे फाेटाे व्हायरल करण्याची घमकी देऊन विवाहीतेला छळ करुन विविध पद्धतीने आर्थिक लुट केल्याचे समाेर आले आहे. ...