लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये पाच संशयितांपैकी तीन जणांना कोरोनाची लागण  - Marathi News | Coronavirus : Three in five Suspected to corona virus infection in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये पाच संशयितांपैकी तीन जणांना कोरोनाची लागण 

दुबईला गेलेल्या चाळीस प्रवाशांपैकी शहरातील तिघांचा समावेश ...

coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये काेराेनाचे तीन रुग्ण ; पालिकेकडून खबरदारीचे उपाय - Marathi News | coronavirus: three corona patients in Pimpri Chinchwad ; Precautionary measures from the municipality rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये काेराेनाचे तीन रुग्ण ; पालिकेकडून खबरदारीचे उपाय

पिंपरी चिंचवडमधील तीनजणांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले असून प्रशासनाकडून आता याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. ...

धक्कादायक ! धुळवड खेळताना आठ वर्षाच्या मुलावर फेकले अ‍ॅसीड - Marathi News | Shocking! Acid thrown on eight-year-old boy while playing Dhulvad rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक ! धुळवड खेळताना आठ वर्षाच्या मुलावर फेकले अ‍ॅसीड

धुळवडीच्या दिवशी एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलावर अ‍ॅसिडसारखा ज्वलनशील पदार्थ फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

Coronavirus : कोरोनाचे लक्षणे न आढळल्याने देहूतील दांपत्यास तपासणीनंतर सोडले घरी  - Marathi News | Coronavirus : The couple in Dehu left home after investigating for no signs of corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : कोरोनाचे लक्षणे न आढळल्याने देहूतील दांपत्यास तपासणीनंतर सोडले घरी 

देहूतील बीजोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या वाऱ्यासारख्या बातमीने खळबळ उडाली आहे. ...

मुलीला शाळेत सोडून घरी जाणाऱ्या महिलेसह घरमालकाचे अपहरण - Marathi News | Homeowner and women kidnapping and molestation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीला शाळेत सोडून घरी जाणाऱ्या महिलेसह घरमालकाचे अपहरण

आरोपींनी त्यांना मोटारीत जबरदस्तीने बसवून कपडे काढण्याचा प्रयत्न करून केला विनयभंग ...

पिंपरीत भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या पतीवर विनयभंगाचा गुन्हा - Marathi News | Molestation crime filed against husband of BJP women officer in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या पतीवर विनयभंगाचा गुन्हा

सीसीटीव्ही बसविण्याचा वाद; परस्परविरोधी तक्रार ...

Coronavirus : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतली कोरोनाची दहशत  - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar also took the horror of Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतली कोरोनाची दहशत 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यात प्रवेश केलेल्या कोरोना व्हायरसची दहशत घेतली असल्याचे दिसत आहेत. एरवी कोणाचीही मुलाहिजा  बाळगता थेट आपल्या 'विशेष शैलीत' समाचार घेणारे पवार कोरोनाच्या बाबतीत मात्र खास जागरूकता बाळगताना दिसत आहेत. ...

बनावट चावीने एटीएम उघडून पावणेदहा लाख लंपास - Marathi News | thieves stole money from ATM by duplicate key rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बनावट चावीने एटीएम उघडून पावणेदहा लाख लंपास

बनावट चावीचा वापर करुन चाेरट्यांनी एटीएम उघडून पैसे लुटल्याची घटना समाेर आली आहे. ...