लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Pune News : दररोज दहा लाख गणेशभक्तांची गर्दी होणार; शहर अन् जिल्ह्यात मद्य विक्री बंदी आदेश - Marathi News | pune news One million Ganesh devotees will throng the city every day; Order to ban sale of liquor in the city and district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दररोज दहा लाख गणेशभक्तांची गर्दी होणार; शहर अन् जिल्ह्यात मद्य विक्री बंदी आदेश

७ ते ८ लाख गणेशभक्त मेट्रोने येण्याची शक्यता असल्याने मेट्रो स्थानकावर तगडा बंदोबस्त राहणार; २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत शहर व जिल्ह्यात मद्य विक्री राहणार बंद ...

महापालिकेच्या शाळेचे वीज बिल थकले; महावितरणने वीज जोड तोडले - Marathi News | pune news municipal Corporation school's electricity bill is overdue; Mahavitaran disconnects electricity connection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या शाळेचे वीज बिल थकले; महावितरणने वीज जोड तोडले

जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील दोन वर्ग धोकादायक आहेत ...

भाविक मूर्ती घेऊन जातो,तेव्हा डोळ्यात पाणी येतं;मूर्तिकारांचे प्रत्येक गणेश मूर्तीशी असते भावनिक नाते - Marathi News | pune news sculptors have an emotional connection with every Ganesha idol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूर्तिकारांचे प्रत्येक गणेश मूर्तीशी असते भावनिक नाते

गणेशोत्सवात दहा दिवसांचा पाहुणा बनून आलेला गणपती बाप्पा केवळ मूर्तिकारांनाच नव्हे, तर आबालवृद्धांनाही जीव लावून जातो ...

बंडगार्डन परिसरातील टीव्हीएस शोरूमला भीषण आग; ६० दुचाकी जळून खाक - Marathi News | PUNE NEWS Massive fire breaks out at TVS showroom in Bundgarden area of ​​Pune; 60 two-wheelers gutted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंडगार्डन परिसरातील टीव्हीएस शोरूमला भीषण आग; ६० दुचाकी जळून खाक

तीव्र धूरामुळे जवानांनी श्वसनयंत्र परिधान करून जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले ...

लाडक्या बहिणींसाठी हजारो कोटी; पण घरकामगार महिलांसाठी तुटपुंजा निधी;राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप - Marathi News | PUNE NEWS thousands of crores for beloved sisters; but meager funds for domestic workers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लाडक्या बहिणींसाठी हजारो कोटी; पण घरकामगार महिलांसाठी तुटपुंजा निधी

- घरेलू कामगार मंडळासाठी किमान एक हजार कोटींची मागणी; महाविकास आघाडी सरकारच्या काळात २५० कोटींची तरतूद; यंदा मात्र अवघे २५ कोटी; अनेकजण योजनेच्या लाभापासून वंचित ...

पुणे शहरात आगामी निवडणुकीमुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना 'अच्छे दिन'  - Marathi News | PUNE NEWS Ganesh Mandal workers have a 'good day' due to the upcoming elections in Pune city. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे शहरात आगामी निवडणुकीमुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना 'अच्छे दिन' 

- कार्यकर्ते समर्थनात उत्तरविण्यासाठी इच्छुकांकडून प्रयत्न, वर्गणी देऊन मंडळांना खुशीसाठी चढाओढ ...

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषदेसाठी आरक्षण पूर्णपणे नव्याने काढण्यात येणार - Marathi News | pune news New reservation will be made for pune zilla parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Zilla Parishad : जिल्हा परिषदेसाठी आरक्षण पूर्णपणे नव्याने काढण्यात येणार

राज्य सरकारने यासंदर्भातील नियम आणि आदेशांचे राजपत्र जारी केले आहे. ...

पाठीवर सळईने चटके; मतिमंद व्यक्तीचे अपहरण करून दोन वर्षे वेठबिगारी;खेड पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | pune news mentally retarded person kidnapped for two and a half years; beaten with a stick on the back, case registered against both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतिमंद व्यक्तीचे अपहरण करून दोन वर्षे वेठबिगारी;खेड पोलिसांत गुन्हा दाखल

गाईचा गोठा साफ करणे, सरपण आणि गवत आणणे, गाईंना पाणी पाजणे अशी कामे जबरदस्तीने करवून घेतली गेली. ...