- कार्यालयात गोंधळ घालण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला असून, त्या व्यक्तीवर राजगड पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ...
सध्या तर लूटमार, चोऱ्या, पिस्तुलाचा धाक दाखवणे यांसारखे प्रकार वारंवार घडत आहेत, पण गुन्हेगार काही मिळत नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे. ...
तत्काळ बेडरूममध्ये धाव घेत त्यांनी खिडकीत अडकलेल्या मुलीला आत खेचून घेतलं आणि तिचा जीव वाचवला. हा संपूर्ण प्रकार अतिशय धक्कादायक असला, तरी जवान योगेश चव्हाण यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली. ...
शिल्पाचे वडील राजेंद्र कातुर्डे शेती करतात, तर आई सुशिला घरकाम आणि धुण्याभांड्याचे काम करून कुटुंब चालवते. शिल्पाची आई सहावीपर्यंत आणि वडील दहावीपर्यंत शिकले आहेत. ...
महिलांच्या बाबतीत कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे म्हणून सरकारची कठोर भूमिका असते. कायदे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी प्रकरणे घडल्यानंतर आरोपी, तपास, चौकशी, पुरावे आदी न्यायालयीन प्रक्रियेत खटला सुरूच असतो. ...