नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्य व केंद्र शासनाच्या धोरणांमुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये झालेल्या भरमसाठ-वाढीचा राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तहसीलदार नितीन गवळी यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले. ...
पेट्रोल, डिझेल दरवाढप्रश्नी केंद्र आणि राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत कॉंग्रेसने बुधवारी सांगलीत सायकल रॅली काढली. ‘इंधनावरील अन्यायकारक कर रद्द करा’, ‘गॅस सिलिंडरची दरवाढ रद्द करा’ अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. ...
सूरज विहारमध्ये गेल्या मंगळवारी रात्री ९ वाजता स्फोटाच्या आवाजाने इमारती हादरल्या आणि रहिवासीही घाबरून गेले. स्फोटाची माहिती मिळताच पोलीसही तिथे तातडीने येऊन पोहोचले. तिथे त्यांना दिसला आठ फूट खोल खड्डा. पोलिसांनी त्या जागेची बारकाईने तपासणी केली, ते ...
शहरात डिझेलच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला असून आतापर्यंतच्या सर्वाधिक दराची नोंद मंगळवारी झाली. मुंबईकरांना मंगळवारी प्रति लीटर डिझेलसाठी ६७ रुपये ३० पैसे मोजावे लागले. ...