नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
‘अच्छे दिन’चे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारच्या कार्यकाळात पेट्रोलचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. अनेक दिवसांपासून पेट्रोलचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे वाहनचालक हवालदिल झाले असून कर स्वरुपातील छुपा आर्थिक बोझा त्यांच्यावर पडत आहे. अखेर ‘अच्छे दिन’ केव ...
नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलला वस्तू व सेवा करामध्ये (जीएसटी) समाविष्ट करण्यास राज्य सरकारे तयार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले. ...
भाजपप्रणित केंद्र शासनाकडून दररोज पेट्रोल व डिझेलचे दर वाढविले जात आहेत. याचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात तालुका काँग्रेस कमिटी चामोर्शीच्या वतीने बुधवारी येथील चौकात निषेध करण्यात आला. ...
शहरातील रस्त्यांचे हाल सर्वांनाच माहीत आहेत. नागपूरला खड्डेपूरही संबोधण्यात येत आहे. या परिस्थितीत तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, आपण पेट्रोल-डिझेलच्या खरेदीच्या वेळी रस्त्याच्या नावाने शासनाची तिजोरी भरत आहोत. शासनाने सर्वसामान्य नागरिकांची लूट ...
इंधनावरील मूलभूत अबकारी करात २ रुपये कपात करून ६ रुपये अतिरिक्त अबकारी कर रद्द करणाºया अर्थसंकल्पात आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार समोर आला आहे. कारण एकूण आठ रुपयांची कपात केल्यानंतर सरकारने इंधनावर ८ रुपयांचा रस्ते व पायाभूत सुविधा उपकर लादून वाहन ...
डिझेल व पेट्रोल दरवाढ, कांदा निर्यातशुल्क, शेतमाल आॅनलाइन खरेदीच्या विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हो ...