पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून केंद्र सरकारचे प्रतीकात्मक पिंडदान केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
माझ्यावर फाशी घेण्याची वेळ आली आहे... शिवसैनिकांनो मला वाचवा, असा संदेश लिहून दुचाकीने भरचौकात फाशी घेतल्याचे अनोखे आंदोलन करून शहर शिवसेनेच्या वतीने उच्चांकी इंधन दरवाढीचा निषेध केला. प्रधानमंत्री व पेट्रोलियममंत्री यांच्या प्रतीकात्मक वेशभूषा केलेल ...
देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत़ पेट्रोलचा खर्च परवडत नसल्याने अनेकांना आपल्या कामांनाही मुरड घालावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, महागाईच्या ...
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या दरवाढीविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा टायगर फोर्सतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळातर्फे मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यात प ...
गेली १५ दिवस इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. या दरवाढीविरोधात कोल्हापुरात सोमवारी शिवसेनेतर्फे ‘चक्का चाम’ आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. इंधन दरवाढ कमी करा, अन्यथा आगामी निवडणुकीत जनता सरकार उलथवेल, असा ...
परभणी: स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं इंधन दरवाढीविरोधात सायकल मोर्चा काढला. आज सलग 15 व्या दिवशी पेट्रोल , डिझेलच्या किमतीत वाढ झालीय. त्याविरोधात ... ...