पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर नागरिकांमध्ये असंतोष पसरल्यानंतर तेल कंपन्यांनी सलग १८ दिवसात पेट्रोलच्या किमतीत २.०४ रुपये तर डिझेलच्या किमतीत १.५५ रुपयांची कपात केली. ...
जीवनोपयोगी वस्तूसह पेट्रोल, डिझेल यांच्या वाढलेल्या किमतीने बेजार झालेल्या सामान्य जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काहीसा दिलासा दिला. मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट येथील मल्हारी पेट्रोल पंप, भारत पेट्रोल पंप व गिरड य ...
मनमोहनसिंग सरकारच्या काळात तो १४७ डॉलर इतका चढा होऊन १२० च्या आसपास बराच काळ होता. तेव्हा तेल आयातीसाठी सालिना १५० अब्ज डॉलरपर्यंत परकीय चलन खर्च करावं लागलं. ही वस्तुस्थिती नीट लक्षात घेतली तरच सध्याच्या पेट्रोल-डिझेल भाववाढीचं मर्म लक्षात येईल. ...
‘पेट्रोल, डिझेल दरवाढ रद्द झाली पाहिजे’, ‘वाढीव टोल टॅक्स रद्द करा’, अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. हलगी-घुमक्याच्या कडकडाट आणि बैलगाडीने ट्रक ओढून या मोर्चात ...
पेट्रोल व डिझेलचे दर कमी होण्यासाठी त्यावर जीएसटी लाववा, अशी मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र विमानाचे इंधन जीएसटीखाली आणायच्या विचारात आहे. शिवाय नैसर्गिक वायूही जीएसटीखाली आणण्यात येणार आहे. ...