आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि विनिमय दरामुळे भारतीय बाजारात पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. दि. १ ते ३१ आॅगस्ट या महिन्याच्या कालावधीत डिझेलचा दर ३.५४ पैशांनी महागला आहे. डिझेलवरच मालवाहतुकीचा ...
गेल्यावर्षी केंद्र सरकारने गेल्या १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमची सुरु वात केल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीत रोजच्या रोज होणाºया बदलांमुळे इंधनाच्या दरात हळूहळू वाढ होऊन पेट्र ...
पेट्रोल व डिझेलच्या दराने सोमवारी नवा उच्चांक गाठला. राज्याच्या अनेक भागांत पेट्रोल ८७ रुपये २३ डिझेल ७५.७० रुपयांवर पोहोचले. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागणार आहे. ...
पेट्रोल व डिझेलच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पक्षांच्या नेत्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ...