Fuel Hike : देशभरात सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. ही बाब आता खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मान्य केली आहे ...
केंद्र सरकारने जीएसटी आणला असला तरीही इंधन त्यापासून बाहेर ठेवले आहे. यामुळे राज्यांकडून व्हॅटही लावला जात आहे. शिवाय अधिभारही असल्याने इंधनाचे दर आशियात आपल्याकडे सर्वाधिक आहेत. ...
मागील १५ दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमती सातत्याने वाढत चालल्या आहेत. मंगळवारी पेट्रोलने उच्चांक गाठत नव्वदी पार केली आहे. पेट्रोल व डिझेल किमतीचे दर दिवशी उच्चांक गाठत असल्याने महागाईचा भडका उडाला आहे. ...
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे सर्व जनता हैराण असतानाच मंगळवारी जालना शहरात एका लिटर पेट्रोलसाठी चक्क ९० रूपये ४५ पैसे मोजावे लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. ...
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत असून, संपूर्ण राज्यासह देशभरात या इंधन दरवाढीच्या भडक्यात होरपळून निघत असताना नाशकात पेट्रोलच्या किमतींनी नव्वदीचा टप्पा पार केला आहे. तर डिझेलचे दर ७७.६३ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. अशाप्रकारे ...