Petrol Price Cut : केंद्र व राज्य सरकारने गुरुवारी इंधन दरात कपात केली. मात्र, सोशल मीडियावर याबाबत टीकेचा सूर आहे. दर कमी करण्याची ही धूळफेक असून दरातील मोठी तफावत कमी करावी, अशी मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे. ...
Petrol Price Cut: सहा महिन्यांत डिझेलच्या दरांत लीटरमागे ११ रुपये, तर पेट्रोलच्या दरात १० रुपयांची वाढ झाली आहे. असे असतानाही केंद्र सरकार अडीच रुपयांची कपात करण्याचा देखावा करत आहे. ...
पेट्रोल-डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या किंमतींमुळे सामान्य जनता हैराण झाली होती. आज त्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीही पेट्रोल पंपचालकांमध्ये ‘कही खुशी कही गम’चे वातावरण आहे. ...
पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढी विरोधात बुधवारी (दि.३) येथील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी धरणे आंदोलन केले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार धनंजय देशमुख यांना देण्यात आले. ...