लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

बाईकमधलं पेट्रोल काढून त्यानं टाकीत चक्क कोका-कोला भरलं, अन्... - Marathi News | By using gasoline, he filled the coca-cola in the tank, and ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाईकमधलं पेट्रोल काढून त्यानं टाकीत चक्क कोका-कोला भरलं, अन्...

भारतात सध्या ऑटोमोबाईल क्षेत्र क्रांतीच्या काळातून जात आहे. पुढील काही वर्षांत लहान वाहनांना इलेक्ट्रीकमध्ये परिवर्तीत करावे लागणार आहे. ...

पेट्रोलियम पदार्थ जीएसटीत आणण्यास सरकारचा नकार - Marathi News | Government refuses to bring petroleum products to GST | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोलियम पदार्थ जीएसटीत आणण्यास सरकारचा नकार

हवाई वाहतूक क्षेत्र व तेल कंपन्यांकडून सातत्याने करण्यात येत असलेली मागणी सरकारने फेटाळून लावली आहे. ​​​​​​​ ...

‘इथेनॉल’ पुरवठ्यात महाराष्ट्र देशात प्रथम - Marathi News | Maharashtra first in 'Ethanol' supply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘इथेनॉल’ पुरवठ्यात महाराष्ट्र देशात प्रथम

उत्तर प्रदेश दुसºया क्रमांकावर; महाराष्ट्रात ९३ प्रकल्पांत सुरू आहे इथेनॉल निर्मितीचे ...

Video: रस्त्यावर नाही तर झाडावर चढणारी अनोखी बाईक; काही सेकंदात गाठणार झाडाचं टोक  - Marathi News | Ingenious Bike For Climbing Areca Nut Or Coconut Tree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: रस्त्यावर नाही तर झाडावर चढणारी अनोखी बाईक; काही सेकंदात गाठणार झाडाचं टोक 

ही मशीन खासकरुन सुपारी आणि नारळाच्या झाडावर चढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याचं वजन 28 किलो असून यावर 80 किलोचा माणूस सहजरित्या बसून झाडाच्या टोकापर्यंत जाऊ शकतो. ...

तीन आठवड्यात पेट्रोल १.७८ रुपये, डिझेल २.८५ रुपयांनी स्वस्त - Marathi News | In three weeks, petrol is priced at Rs 1.78, diesel at 2.85 rupees cheap | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन आठवड्यात पेट्रोल १.७८ रुपये, डिझेल २.८५ रुपयांनी स्वस्त

आंतराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम देशांतर्गत दिसून येत आहे. देशातील मेट्रो शहरांसह नागपूर शहरात तीन आठवड्यात पेट्रोल प्रति लिटर १.७८ रुपये आणि डिझेल २.८५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दर कपातीचा ग्राहकांना दिलासा मिळाला आहे, ...

गोव्यात पेट्रोल - डिझेल महागले; 150 कोटींची अतिरिक्त प्राप्ती होणार - Marathi News | petrol diesel price hike in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पेट्रोल - डिझेल महागले; 150 कोटींची अतिरिक्त प्राप्ती होणार

सरकारला नव्या वाढीमुळे दरमहा साडेबारा कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. ...

परभणी : घरावर पेट्रोल टाकणाऱ्यास अटक - Marathi News | Parbhani: Arrested petrol in the house | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : घरावर पेट्रोल टाकणाऱ्यास अटक

तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी यांच्या घरावर पेट्रोल हल्ला करणाºया आरोपीला जिंंतूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस जिंतूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याचे संकेत; 'कच्चं तेल' मोदी 2.0 ला देणार 'पक्की' साथ? - Marathi News | Petrol-diesel signs price down; Modi's second term will also beneficial for Crud oil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याचे संकेत; 'कच्चं तेल' मोदी 2.0 ला देणार 'पक्की' साथ?

सोमवारी कच्च्या तेलाची किंमत घसरून 61 डॉलर प्रती बॅरल झाली होती. ...