दूरच्या प्रवासात तुम्ही एखाद्या पेट्रोलपंपावर थांबून पंपचालकाला टाकी फूल करण्यास सांगितले आणि तुमच्या सोबत असलेल्या मित्राने टाक ी फूल करू नका स्फोट होईल, असे कधी सांगितले आहे का? आतापर्यंत असे कोणी सांगितले नसेल तर यापुढे नक्कीच कोणीतरी नेटिझन्स तुम ...
कायम दुष्काळी जिल्हा म्हणून राज्य शासनाच्या यादीत असलेल्या सोलापूर जिल्ह्याची ओळख आता देशातील सर्वाधिक महाग पेट्रोल व डिझेल मिळण्याचे ठिकाण म्हणून होत आहे़ ...
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची कुठलीही तांत्रिक माहिती जिल्हा पुरवठा विभागाला कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची तांत्रिक माहिती अंधारात आहे. जुन्या पद्धतीनेच इंधनाचे माप, घनता, पाणी, फिल्टर आणि दर तपासण्यात येत आहेत. ...
पेट्रोलपंपांवर केल्या जाणार्या इंधन चोरीच्या तसेच पेट्रोलमध्ये पाणी आढळण्याच्या एकामागून एक घटना उघडकीस येत असल्याने मापात पाप करून शहरामध्ये कोट्यवधींच्या लुटीचा गोरखधंदा सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. ...
मौदा तालुक्यातील वडोदा येथील पेट्रोलपंपवर सहा तरुणांनी दरोडा टाकून २७,४०० रुपये पळविले. दरोडेखोरांनी पेट्रोलपंपावरील तिघांना जबर मारहाणही केली. ही घटना मंगळवारी (दि. २२) मध्यरात्रीनंतर २.४० वाजताच्या सुमारास घडली. ...
वैधमापन शास्त्र विभागाने जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील २६ पेट्रोल पंपांची तपासणी केली. मात्र केवळ दोन ठिकाणी कारवाई केली. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे. ...