'या' देशांमध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 04:24 PM2018-04-04T16:24:19+5:302018-04-04T16:24:19+5:30

व्हेनेझुएलामध्ये प्रति लिटर पेट्रोल फक्त 65 पैशांना मिळते.

सुदानमध्ये पेट्रोलची किंमत 22.13 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

कुवेतमध्ये प्रति लिटर पेट्रोलची किंमत 22.78 रुपये आहे.

तेलसंपन्न इराणमध्ये प्रति लिटर पेट्रोलसाठी 23.43 रुपये मोजावे लागतात.

इजिप्तमध्ये एक लिटर पेट्रोल 24.73 रुपयांना मिळते.