पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी करून ग्राहकांच्या पदरी लाभ टाकण्याऐवजी या दोन्ही इंधनांवर वाढीव दराने उत्पादन शुल्क आणि रस्ता अधिभाराची आकारणी करून आपली स्वत:ची तिजोरी भरण्याचा निर्णय केंद्र सरकारने शनिवारी जाहीर केला. ...
Petrol price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत जरी 35 डॉलर असली तरी देशातील दर हे इंडियन बास्केटवर ठरविले जातात. मात्र, इंडियन बॅरलची किंमत आताही 45 डॉलर प्रति बॅरल आहे, असे पेट्रोलियम क्षेत्रातील एका तज्ज्ञाने सांगितले. ...