पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क केंद्र सरकारने दोन रुपयांनी कमी केले आहेत. यामुळे तात्पुरता का होईना मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन रुपयांचा दिलासा म्हणजे कडाक्याच्या उन्हात पाण्याचा एखादा ...
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभारात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल प्रतिलीटर दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत. ...
घराघरात पेट्रोल आणि डिझेलची ऑनलाइन विक्री लवकरच सुरू करू शकू, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्वीट करताच त्यांच्यावर नेटिझन्स तुटुन पडले आहेत. ...
पेट्रोल व डिझेलच्या किमती गेल्या काही दिवसांत कमी झाल्या आहेत. त्या आणखीही कमी होतील. परंतु ‘दोनो हाथ में लड्डू नही हो सकते’, असे सांगून किमती कमी होण्यासाठी करांमध्ये कपात केली जाण्याची अपेक्षा ठेवू नये, असे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी श ...
पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी अटके त असलेला दुसरा खासगी तंत्रज्ञ (टेक्निशिअन) डंबरूधर मोहंतो यालाही कल्याण सत्र न्यायालयाने शुक्रवारी संध्याकाळी न्यायालयीन कोठडी सुनावली. ...