पेट्रोल पंप, मराठी बातम्या FOLLOW Petrol pump, Latest Marathi News
सदर प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी न पाठविता बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंताच परवानगी देणार आहेत. ...
सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. प्रत्येक गोष्ट आपण ऑनलाइन पद्धतीनं मागवत असतो. डिझेलही ऑनलाइन पद्धतीनं मागवता येणार आहे. ...
इंधनावर केंद्रीय अबकारी हे कर असून, शिवाय राज्य सरकारांनीही पेट्रोल व डिझेलवर व्हॅट लावला आहे. ...
महापालिकेच्या नोटिसांना एजन्सीमालकांनी दाखविली केराची टोपली ...
पेट्रोल पंपावर मापात पाप करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी अनोखं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. ...
ट्रान्सपोर्टर व टँकर चालकावर गुन्हा नोंद; अनेकजण पोलिसांच्या रडारावर ...
पेट्रोलपंपांवर होणारी ग्राहकांची लूट, भेसळ, अतिरिक्त इंधन साठा, कृत्रिम इंधन टंचाई आदी गोष्टींना आळा घालण्यासाठी लवकरच प्रत्येक पेट्रोलपंपावर वायरलेस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. ...
वाहनउद्योग आधीच डबघाईला आला आहे व पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले की, त्याची अजून वाताहत होईल, हे लक्षात घ्यायला हवे ...