लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कीड व रोग नियंत्रण

Pest and Disease Control in Agriculture

Pest and disease control, Latest Marathi News

Pest and Disease Control in Agriculture पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण करण्यासाठी जैविक, रासायनिक व भौतिक असे उपाय आहेत.
Read More
हवामानातील बदलामुळे हापूसवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव - Marathi News | Thrips infestation on Hapus mango due to climate change | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामानातील बदलामुळे हापूसवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव

हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर सातत्याने होत आहे. सध्या मोहोर व फळधारणेवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. हवामानातील बदलाचा अंदाज घेत दर १० ते १५ दिवसांनी कीटकनाशक फवारणी करावी लाग ...

वाटाणा पिकातील कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे कराल? - Marathi News | How to do integrated management of pests and diseases in pea crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाटाणा पिकातील कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे कराल?

महाराष्ट्रातील काही भागात वाटाणा हे पीक खरीप हंगामात जुलैमध्ये लागवड केली जाते परंतु हे पीक थंड हवामानात येणारे असल्यामुळे महाराष्ट्रात याची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यत लागवड करणे फायद्याचे ठरते. यात प्रामुख्याने ...

आंबा फळ पिकातील मोहोराचे संरक्षण कसे कराल? - Marathi News | How to protect mango fruit blossom? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा फळ पिकातील मोहोराचे संरक्षण कसे कराल?

आंबा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे फळपीक आहे. मात्र बऱ्याच वेळा आंबा बागेपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे अनेक शेतकरी सांगतात. आंबा बागेपासून अपेक्षित उत्पादन न मिळण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे आंबा मोहोराचे कीड व रोगापास ...

धान्य साठविण्यासाठीची पारंपारिक पद्धती - Marathi News | Traditional methods of food grain storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान्य साठविण्यासाठीची पारंपारिक पद्धती

कणगी म्हणजे धान्य साठविण्याची एक रचना. टोपली जशी बांबूपासून बनवितात तशीच कणगीदेखील. कणगीचा आकार हा रांजणासारखा असतो. ...

ज्वारी पिकातील कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन - Marathi News | Integrated Management of Pests and Diseases in Sorghum | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारी पिकातील कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन

ज्वारी हे अन्नधान्य व चारा देणारे उष्ण व समशीतोष्ण कटीबंधीय प्रदेशातील महत्वाचे पीक आहे. ज्वारी खालील क्षेत्र व उत्पादनात भारत देशामध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. या पिकातील प्रमुख किडी व रोगांचा बंदोबस्त कसा करावा ते पाहूया. ...

लिंबूवर्गीय फळ पिकामधील डिंक्या रोग व्यवस्थापन - Marathi News | Gumosis Disease Management in Citrus Fruit Crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंबूवर्गीय फळ पिकामधील डिंक्या रोग व्यवस्थापन

लिंबूवर्गीय फळपिकांवर येणारा प्रमुख आणि जागतिक स्तरावर नोंद असलेला घातक रोग म्हणजे 'डिंक्या रोग' होय. हा बुरशीजन्य रोग असून फायटोप्थोरा या बुरशीमुळे होतो. प्रचलित लिंबूवर्गीय फळपिकांच्या लागवडीच्या पद्धतीत अनेक बाबी अशा आहेत की ज्यामुळे फायटोप्थोरा ब ...

बटाटा पिकातील कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे कराल? - Marathi News | How to do integrated management of pests and diseases in potato crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बटाटा पिकातील कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे कराल?

बटाटा लागवड महाराष्ट्रात रब्बी हंगामात सर्वच जिल्ह्यांत कमी-जास्त प्रमाणात आढळून येते. बटाटा एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन कसे करायचे. ...

चिया पिकाची लागवड कशी करावी? - Marathi News | How to cultivation of chia crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चिया पिकाची लागवड कशी करावी?

चियाला नवीन काळातील सुपरफूड (superfood) असेही म्हणतात. आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याने बाजारात त्याचा भाव चांगला राहतो. ...