टिटवाळा स्टेशनदरम्यान गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बिघाड विनेश फोगटविरोधात कॅप्टन योगेश बैरागी निवडणुकीच्या रिंगणात; म्हणाले, "मी हात जोडून..." मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याणकडून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प Manipur Voilence : परिस्थिती गंभीर! मणिपूरमध्ये ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; केंद्राने पाठवले CRPF चे २००० जवान आमच्या घरी आल्यावर सर्व आमदारांसमोर हात जोडून माफी मागितली, याचं फुटेज आहे - तेजस्वी यादव "CM नितीश कुमार हात जोडत होते..."; तेजस्वी यादवांच्या विधानावर BJP-JDU चा मोठा दावा iPhone 16 घ्यायचाय?... अमेरिकेहून कुणी येणार असेल तर मागवून घ्या?... केवढ्ढे पैसे वाचतील बघा! निवडणूक प्रचारासाठी इंजिनिअर रशीद तुरुंगातून बाहेर येणार, अंतरिम जामीन मंजूर हरियाणात भाजपकडून २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, दोन मुस्लिम चेहऱ्यांना संधी अजित पवारांची शिंदेंचा जिल्हाप्रमुख वाट पाहत होता, गणेशोत्सवाला आलेच नाहीत; फोटोला काळे कापड लावले मणिपूरमध्ये निदर्शने सुरुच, तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू; आदेश जारी भाजपचा अजित पवारांना २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा प्रस्ताव? रवी राणांचा खळबळजनक दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी घेतली शरद पवारांची भेट मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरून रस्सीखेच; कुमारी शैलजा म्हणाल्या, "मला मुख्यमंत्री व्हायचंय" "आयुष्यात अशी परिस्थिती उद्भवते की, इच्छा नसतानाही..."; विनेश फोगटचं मोठं विधान नागपूर ऑडी हिट अँड रन: संकेत बावनकुळेही कारमध्ये होता; पोलिसांची कबुली पण निर्माण झाले अनेक प्रश्न नाशिक रोड: फटाक्याच्या गोदामाला आग, अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु नाशिक : नाशिकरोड शिंदे गाव शिवरात नायगाव रोडवर असलेल्या श्री स्वामी समर्थ ट्रेडर्स नावाच्या फटाक्याच्या गुदामात उसळला आगडोंब. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल "...यावरून काँग्रेस आरक्षण संपवणार हे स्पष्ट", राहुल गांधींच्या वक्तव्यावर मायावती संतापल्या गडचिरोली - भामरागडला पुराचा वेढा, बचाव पथकाने २०० नागरिकांना सुरक्षास्थळी हलविले
Pest and Disease Control in Agriculture, मराठी बातम्या FOLLOW Pest and disease control, Latest Marathi News Pest and Disease Control in Agriculture पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण करण्यासाठी जैविक, रासायनिक व भौतिक असे उपाय आहेत. Read More
सर्व सोयाबीन बीजोत्पादकांना सुचित करण्यात येते की, मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत काही भागांमध्ये/मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. ...
सोयाबीन पीक सद्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यातच काही भागामध्ये सतत पाऊस पडत आहे. पिकाच्या या अवस्थेदरम्यान त्यावर वेगवेगळ्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ...
Santra Mosambi Falgal सद्यस्थितीत लिंबूवर्गीय आंबिया बहाराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत पावसाळी हवामानात सततचा रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरण हे बुरशीजन्य रोगांच्या संक्रमनास पोषक आहे. ...
सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीत पाणी साचल्यामुळे पिकांना मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे. ...
Kapus Mar Rog बऱ्याच ठिकाणी झालेल्या पाऊसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात. ...
डाळिंब या फळपिकाला वर्षभर फुले व फळे येतात त्यामुळे किडिंना सतत खाद्य उपलब्ध होत असल्याकारणाने किडींचा प्रादुर्भाव सातत्याने वाढलेला दिसून येतो. यासाठी किटकनाशंकाचा कमीत कमी वापर करून एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापन केले पाहिजे. ...
भात पिकातील लष्करी अळी ही एक अकस्मात येणारी कीड आहे. काही दिवस सतत पाऊस आणि मध्येच उघडीप व ढगाळ हवामान असे वातावरण या किडीच्या वाढीस अनुकूल असते. ...
पिकावरील कीड आणि रोगांच्या व्यवस्थापनेच्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी कृषी विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. ...