पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास पिकाच्या वाढीवर तर परिणाम होतोच त्याचबरोबर पिकामध्ये पान, फुल फळ यांचा रंग बदलणे किंवा फुल व फळांची गळ होणे ह्या व इतर अनेक समस्या दिसतात. ...
आंब्यावरील खोड कीड ही जास्त उपद्रवी कीड आहे. या किडीला ''भिरुड कीड'' असेही म्हणतात. अळी प्रथम आतून साल खाते व नंतर खोड पोखरून आत शिरते. झाडाच्या आतील भाग खाते. खोड कीड लागलेल्या फांद्या वाळतात. झाडे कमजोर बनतात. याचे नियंत्रण कसे करावे. ...
कांदा आणि पिकात प्रामुख्याने करपा मर, केवडा, साठवणूकीतील जीवाणूंमुळे होणारी सड, कांदा काजळी, मानसड, पांढरीसड, इत्यादी रोग आढळून येतात. त्याचप्रमाणे काढणीनंतर कांदा साठवणूकीत ठेवण्यापूर्वी त्याची काळजी घेवून चांगल्या रितीने वाळविणे अत्यंत महत्वाचे असत ...
शेतकरी मित्रांनो यंदा फेब्रवारी महिन्यातच तीव्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. पाण्याची कमतरतादेखील भासणार आहे. मात्र काळजीपूर्वक नियोजन केल्यास आपण सर्व अडचणींवर मात करून भरघोस शेती उत्पन्न सहज घेऊ शकतो. ...
जळगाव जिल्ह्यात रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील काही गावात केळी पिकावर कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. लागवडीच्या सुरूवातीलाच या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने रोपे काढून टाकावी लागतात. साहजि ...
हापूस आंब्याला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाल्यावर मोहर येण्यास सुरुवात होते व अशा मोहरावर फळधारणा होते. मात्र, जानेवारी ते मार्च महिन्यात अचानक सात ते दहा दिवस थंडीची लाट येते. अशा वेळेस जुन्या फांद्यांवर, तसेच फळे धरलेल्या फांद्यावर तेथेच पुन ...
सद्यपरिस्थितीत ढगाळ वातावरण, थंडी, ऊन व पाऊस असा वातावरणाचा क्रम चालू आहे व तसेच आंब्याला मोहोर येण्यास सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या अवस्थेत आंब्यावरील मोहरावर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. परिणाम स्वरूप मोहोराची गळ होते. ...