लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पे-टीएम

पे-टीएम

Paytm, Latest Marathi News

Paytm Layoffs: पेटीएममधून होऊ शकते ५ ते ६ हजार कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या केव्हा आणि का? - Marathi News | paytm-layoffs-one97-communications-may-terminate-5000-to-6300-of-its-employees-know-reason-rbi-impact-share-price-down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेटीएममधून होऊ शकते ५ ते ६ हजार कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या केव्हा आणि का?

Paytm Layoffs: मोठ्या संकटाचा सामना करत असलेली पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स आपल्या ५००० ते ६३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची माहिती समोर आलीये. पाहा काय आहे यामागचं कारण. ...

Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट - Marathi News | Paytm Q4 Results rbi action Paytm hit hard net loss at Rs 550 crore Big drop in revenue too rbi action impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट

Paytm Q4 Results: पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सने बुधवारी, २२ मे रोजी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा सुमारे साडेतीन पटीनं वाढून ५५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ...

पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस... - Marathi News | how to activate paytm upi lite wallet for payment know step by step process  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...

Paytm : एकेकाळी डिजिटल पेमेंटमध्ये देशातील सर्वोच्च ॲप मानलं जाणारे पेटीएम सध्या अडचणीतून जात असून आरबीआयच्या कारवाईनंतर युजर्सचा भ्रमनिरास झाला होता. ...

Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज? - Marathi News | Paytm share price high Good Days Return investors 13 percent increase in 2 days what do experts sa, what is the target price details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?

पेटीएमच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात गुरुवारी आणि शुक्रवारी शेअरला अपर सर्किट लागलं. ...

Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ - Marathi News | Paytm Share Price All Time Low Time investors ipo huge loss more than 1800 rs share market up down details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ

Paytm Share Price : कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर १८०० रुपयांपेक्षा अधिक तोटा सहन करावा लागला आहे. ...

पेटीएमला आणखी एक झटका; कंपनीचे अध्यक्ष भावेश गुप्ता यांनी दिला राजीनामा - Marathi News | Paytm: Another blow to Paytm; Company Chairman Bhavesh Gupta has resigned | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेटीएमला आणखी एक झटका; कंपनीचे अध्यक्ष भावेश गुप्ता यांनी दिला राजीनामा

Bhavesh Gupta: भावेश गुप्ता 31 मे रोजी आपले पद सोडतील. ...

पेटीएमची सवय मोडली? युपीआय सुरु होणार, चार मोठ्या बँकांशी करार - Marathi News | Broke the habit of Paytm? UPI to launch, ties with four major banks axis, hdfc, SBI, Yes Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेटीएमची सवय मोडली? युपीआय सुरु होणार, चार मोठ्या बँकांशी करार

Paytm new UPI System: पेटीएमने एनपीसीएलकडून परवानगी मिळविली असून ग्राहकांना नवीन पेमेंट सिस्टिम प्रोव्हाडरशी जोडण्यास सुरुवात केली आहे. ...

कॅश कशाला; आता यूपीआयच करतो; डेबिट कार्डचा वापर झाला कमी - Marathi News | Why Cash; Now only UPI does; Debit card usage has decreased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॅश कशाला; आता यूपीआयच करतो; डेबिट कार्डचा वापर झाला कमी

भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये ‘यूपीआय’ ठरतेय वरचढ; डेबिट कार्डचा वापर झाला कमी ...