लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पायल रोहतगी

पायल रोहतगी

Payal rohatgi, Latest Marathi News

पायल रोहतगी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. २००८ मध्ये ती बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसली होती. ये क्या हो रहा है, या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ३६ चायना टाऊन या चित्रपटात ती दिसली. मधूर भांडारकरच्या कार्पोरेट या चित्रपटात तिने एक आयटम साँगही केले होते.
Read More
अभिनेत्री पायल रोहतगीला वादग्रस्त पोस्ट भोवली; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Actress Payal Rohatgi controversial post; Court rejects bail application | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेत्री पायल रोहतगीला वादग्रस्त पोस्ट भोवली; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

एसीजेएम हनुमान जाट यांनी पायलची याचिका फेटाळून लावली. तसेच 24 डिसेंबरपर्यंत तिची कारागृहात रवानगी केली. प्रदेश युवा काँग्रेसचे महासचिव आणि बुंदी येथील रहिवासी चर्मेश शर्मा यांनी पायल विरुद्ध तक्रार दाखल केली होती.  ...

नेहरूंबद्दल आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करणा-या अभिनेत्रीला अटक - Marathi News | Actress payal rohatgi arrested for controversial twitter video post on motilal nehru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहरूंबद्दल आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करणा-या अभिनेत्रीला अटक

अभिनेत्रीने स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली. ...

डॉक्टर तरुणीवर बलात्कारानंतर हत्याप्रकरणी सोशल मीडियावर खेद आणि असंतोष  - Marathi News | Hyderabad gang rape case Social media apologizes and dissents over murder of doctor girl rapist | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर तरुणीवर बलात्कारानंतर हत्याप्रकरणी सोशल मीडियावर खेद आणि असंतोष 

या खळबळजनक घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.  ...

Bigg Boss 13 :  ‘बिग बॉस’च्या या एक्स-कंटेस्टंटने अमीषा पटेलला म्हटले ‘जॉबलेस’  - Marathi News | bigg boss 13 payal rohatgi called ameesha patel rashami desai and koena mitra jobless | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13 :  ‘बिग बॉस’च्या या एक्स-कंटेस्टंटने अमीषा पटेलला म्हटले ‘जॉबलेस’ 

‘बिग बॉस 13’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये कधी काय होईल, याचा नेम नाही. एका क्षणाला बिग बॉसच्या घरातील स्पर्धक एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हिंडतात. अन् दुस-याच क्षणाला एकमेकांसोबत भांडतात. ...

अमृता फडणवीस यांच्या ट्विटनंतर मुंबई पोलिसांनी पायल रोहतगीला केले 'अनब्लॉक' - Marathi News | Mumbai Police has unblocked to Payal Rohatgi after amruta fadanvis's tweet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमृता फडणवीस यांच्या ट्विटनंतर मुंबई पोलिसांनी पायल रोहतगीला केले 'अनब्लॉक'

आमची तांत्रिक टीम तपास करत आहे ...

अभिनेत्री पायल रोहतगीला मुंबई पोलिसांनी ट्विटरवर केले ब्लॉक; अमित शहांना पाठविले पत्र - Marathi News | Mumbai Police blocked actress Payal Rohatgi on Twitter; Letter sent to Amit Shah | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री पायल रोहतगीला मुंबई पोलिसांनी ट्विटरवर केले ब्लॉक; अमित शहांना पाठविले पत्र

अभिनेत्री पायल रोहतगी सध्या सोशल मीडियावर या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ...

पायल राेहतगीवर गुन्हा दाखल करण्याबाबत संभाजी ब्रिगेडचा तक्रार अर्ज - Marathi News | complaint application against payal rohatagi by sambhaji brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पायल राेहतगीवर गुन्हा दाखल करण्याबाबत संभाजी ब्रिगेडचा तक्रार अर्ज

अभिनेत्री पायल राेहतगीने केलेल्या वादग्रस्त ट्विट प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. ...

पायल रोहतगीच्या विरोधात कडक कारवाई करा  - Marathi News | Take strong action against Payal Rohatgi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पायल रोहतगीच्या विरोधात कडक कारवाई करा 

राष्ट्रवादी युवकाने पोलीस उपायुक्तांना दिले निवेदन ...