पाथरी हा परभणी जिल्यातील एक तालुका आहे. साई बाबा यांची जन्मभूमी पाथरी असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला असून याबाबत २९ पुरावे येथील संस्थांकडे असल्याची माहिती आहे. यानंतर शिर्डीकर आणि पाथरीकरांमध्ये वाद सुरु झाला आहे. Read More
७२ फूट खोल आणि २२ फूट रुंद असलेल्या विहीरीचे कडे टाकून बांधकाम झालेले होते. मागील काही दिवसांपासून जोराचा पाऊस पडत असल्याने विहिरीच्या बाजूची जमीन खचली जाऊन १९ सप्टेंबर रोजी बांधकाम केलेली विहिरी अक्षरशः जमीनदोस्त झाली. ...
मराठवाडा वर्तमान :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीला साई जन्मस्थानाच्या विकास आराखड्यासाठी शंभर कोटी रुपयांची घसघशीत मदत जाहीर केली. त्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाथरी हेच सार्इंचे जन्मस्थान असल्याचा निर्वाळा दिला. साई जन्मस्थानाच्या निमित ...