पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. Read More
सर्वांचा लाडका किंग खान कुठेही गेला की चर्चा तर होतेच. नुकतीच शाहरुखने (mecca) मक्का इथल्या मशिदीला भेट दिल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...
Pathaan Teaser Out : अपनी कुर्सी की पेटी बांध लिजीए... , असं म्हणत शाहरूखने ‘पठान’चा टीझर शेअर केला आहे. टीझर अॅक्शन, रोमान्स व एंटरटेनमेंटने भरलेला आहे. ...
Shahrukh Khan Look Viral From Pathaan : ‘पठान’साठी शाहरूखने किती घाम गाळला, ते या फोटोवरून स्पष्ट दिसतंय. शाहरूख 56 वर्षांचा आहे, यावर हा फोटो पाहून क्षणभर विश्वास बसत नाही... ...
Pathaan Movie : 'पठान' चित्रपटातील शाहरुख खानचा फर्स्ट लूक सोशल मीडियाद्वारे सर्वांपुढे आणला होता, मग दीपिका पादुकोनची झलक दाखवली होती आणि आता जॉन अब्राहमचा सुपर स्लिक अवतार प्रेक्षकांसमोर आणला आहे. ...