लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पठाण सिनेमा

Pathan Film

Pathan movie, Latest Marathi News

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.
Read More
John Abraham : जॉन आणि पठाणचं बिनसलं ? शाहरुखच्या प्रश्नाकडे जॉनने केलं दुर्लक्ष; बॉलिवूडमध्ये चर्चा - Marathi News | john abrahamn ignored question about shahrukh khan in an event all is not well between srk and john | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन आणि पठाणचं बिनसलं ? शाहरुखच्या प्रश्नाकडे जॉनने केलं दुर्लक्ष; बॉलिवूडमध्ये चर्चा

आतापर्यंत दोन अभिनेत्रींचं एकमेकींशी पटत नाही हे आपण ऐकलंच आहे पण दोन अभिनेत्यांचं सुद्धा बिनसतं असं आपण क्वचितच ऐकतो. ...

Pathaanच्या रिलीज आधी शाहरुखनं सांगितलं २० वर्षे लहान दीपिकासोबतच्या रोमांसबद्दल, म्हणाला- '...अंकल' - Marathi News | Ahead of the release of Pathaan, Shahrukh talked about his romance with Deepika, who was 20 years his junior, saying- '...Uncle' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaanच्या रिलीज आधी शाहरुखनं सांगितलं २० वर्षे लहान दीपिकासोबतच्या रोमांसबद्दल, म्हणाला- '...अंकल'

Deepika Padukone And Shahrukh Khan's Pathaan : दीपिका पादुकोण आणि शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाच्या रिलीजची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. ...

Shahrukh Khan : 'तुझे देखा तो ये...' सिग्नेचर पोज देत शाहरुखने केले चाहत्यांना घायाळ, ऑटो एक्सपो मध्ये किंग खानचीच हवा - Marathi News | shahrukh-khan-charms-at-delhi-auto-expo-2023-sung-tujhe-dekha-to-ye-song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझे देखा तो ये...' सिग्नेचर पोज देत शाहरुखने केले चाहत्यांना घायाळ

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची रांग लागते. ...

Besharam Rang ला कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदाच, लोकप्रिय गाण्यांमध्ये बनले नंबर १ ! - Marathi News | besharam-rang-song-tops-the-list-of-most-favourite-songs-jhoome-jo-pathaan-at-no-3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बेशरम रंग' ला कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदाच, लोकप्रिय गाण्यांमध्ये बनले नंबर १ !

पठाणच्या गाण्यांना कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदाच झालाय. जितका वाद वाढतोय तितकीच गाण्यांची लोकप्रियता वाढतेय. ...

'पठान का ट्रेलर देखा या नहीं?'Deepika Padukone ने पापाराझीला विचारला प्रश्न अन् - Marathi News | Deepika padukone uncontrollable sexy poses for paparazzi ask pathaan trailer dekha kya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठान का ट्रेलर देखा या नहीं?'Deepika Padukone ने पापाराझीला विचारला प्रश्न अन्

दिपिका पादुकोण स्टायलिश लूकमध्ये एअरपोर्टवर दिसली. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले ते म्हणजे दीपिका आणि पापाराझी यांच्यातील संभाषणाने. ...

'पठाण'च्या दिग्दर्शकाने केला अ‍ॅक्शन सीनबदल खुलासा, म्हणाला- 'चित्रपटातील दमदार...' - Marathi News | The director of 'Pathaan' disclosed the action scene change, said- 'Damdar in the film...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'च्या दिग्दर्शकाने केला अ‍ॅक्शन सीनबदल खुलासा, म्हणाला- 'चित्रपटातील दमदार...'

Pathaan Movie : शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमच्या पठाणचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मात्र दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने या चित्रपटासंदर्भात नवीन खुलासा केला आहे. ...

कृपया मलाही 'ऑस्कर' ला हात लावू द्या, शाहरुख खानच्या ट्वीटवर उत्तर देत रामचरणने जिंकले भारतीयांचे मन - Marathi News | shahrukh-khan-asks-megastar-ramcharan-when-rrr-will-oscar-to-india-let-me-touch-it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृपया मलाही 'ऑस्कर' ला हात लावू द्या, शाहरुख खानचे ट्वीट चर्चेत

शाहरुख खानने साऊथ सुपरस्टार रामचरणकडे ऑस्करला हात लावू द्याल अशी मागणी केली आहे. यावर रामचरणने दिलेलं उत्तर कौतुकास्पद आहे. ...

Swara Bhasker: नेत्यांनाे, नट्यांच्या कपड्यांवर नाही तर...., ‘पठाण’ वादावर स्वरा भास्कर पुन्हा बोलली...! - Marathi News | Swara Bhasker Has Now Given Her Take On The Ongoing Besharam Rang Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेत्यांनाे, नट्यांच्या कपड्यांवर नाही तर...., ‘पठाण’ वादावर स्वरा भास्कर पुन्हा बोलली...!

Swara Bhasker: ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीवर भाजपा व हिंदू संघटनांचा आक्षेप आहे. आत्तापर्यंत अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेही या वादावर आपलं मत मांडलं आहे. ...