लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पठाण सिनेमा

Pathan Film

Pathan movie, Latest Marathi News

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.
Read More
Pathaan Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची त्सुनामी, दुसऱ्या दिवशी तब्बल 70 कोटींची कमाई... - Marathi News | Pathaan Box Office Collection: Tsunami of 'Pathan' at the box office, 70 crores earned on the second day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची त्सुनामी, दुसऱ्या दिवशी तब्बल 70 कोटींची कमाई...

Pathaan Box Office Collection : अवघ्या दोन दिवसात चित्रपटाने भारतात 127 तर जगभरात 235 कोटींची कमाई केली आहे. ...

Hemant Dhome : 'शाहरुखसाठी लंडन ट्रेनचा प्रवास मोफत होतो तेव्हा...' हेमंत ढोमेने सांगितला रंजक किस्सा - Marathi News | hemant dhome marathi actor writer shared shahrukh khan 18 years older memory in london | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शाहरुखच्या स्टारडमचा प्रत्यय जेव्हा लंडनमध्ये येतो', हेमंत ढोमेने सांगितला रंजक किस्सा

शाहरुखच्या स्टारडमचा प्रत्यय मराठी अभिनेता हेमंत ढोमेलाही आला आहे. त्याने शाहरुखचा लंडन मधील एक किस्सा सांगितला आहे. ...

Pathaan Housefull Show: काश्मीरमध्ये 'पठाण'ची धूम; खोऱ्यात तब्बल ३२ वर्षांनी 'हाऊसफुल्ल' झाला सिनेमा हॉल! - Marathi News | shahrukh khan movie pathaan house full in kashmir valley inox housefull sign back after 32 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काश्मीरमध्ये 'पठाण'ची धूम; खोऱ्यात तब्बल ३२ वर्षांनी 'हाऊसफुल्ल' झाला सिनेमा हॉल!

Pathaan Movie In Kashmir Valley: बॉलीवूडचा 'बादशाह' शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'पठाण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ...

Shahrukh Khan: 'पठाण'चा पहिल्याच दिवशी 'शतके'पार झेंडा, कमाईचा आकडा रेकॉर्डब्रेक - Marathi News | Shahrukh Khan: Shahrukh's 'Pathan' marks a century on its first day, record breaking earnings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'चा पहिल्याच दिवशी 'शतके'पार झेंडा, कमाईचा आकडा रेकॉर्डब्रेक

Shahrukh Khan: पठाणने हिंदी चित्रपटाच्या ओपनींग कमाईचा जगातील रेकॉर्ड मोडला आहे ...

Pathan: Bycott वाल्यांना प्रकाश राज यांनी सुनावलं, शाहरुखसह पठाणच्या टीमला शाबासकी - Marathi News | Pathan: Prakash Raj told Bycottians, Kudos to Shah Rukh and Pathan's team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bycott वाल्यांना प्रकाश राज यांनी सुनावलं, शाहरुखसह पठाणच्या टीमला शाबासकी

अभिनेता प्रकाश राज यांनीही शाहरुखच्या पठाणचं समर्थन करत टीकाकारांना लक्ष्य केलं आहे.  ...

शाहरुखचा जबरा फॅन! 'पठाण'ची 120 तिकिटे असूनही पाहू शकला नाही चित्रपट; जाणून घ्या, कारण - Marathi News | pathaan change in script for assam man who bought 120 tickets for srk film | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहरुखचा जबरा फॅन! 'पठाण'ची 120 तिकिटे असूनही पाहू शकला नाही चित्रपट; जाणून घ्या, कारण

शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची 120 तिकिटे काढली होती. ...

Pathaan-Tiger 3: 'टायगर ३'मध्ये शाहरुख खानचा कॅमिओ?, सलमान खानने 'पठान'मधून दिली हिंट - Marathi News | Pathaan-Tiger 3: Shah Rukh Khan's cameo in 'Tiger 3'?, Salman Khan hints from 'Pathan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan-Tiger 3: 'टायगर ३'मध्ये शाहरुख खानचा कॅमिओ?, सलमान खानने 'पठान'मधून दिली हिंट

Pathaan-Tiger 3: २५ जानेवारीला चार वर्षांनंतर किंग खानने 'पठाण' बनून रुपेरी पडद्यावर दमदार एन्ट्री केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई करून रेकॉर्ड तोडलेत, तर सलमान खानचा कॅमिओ देखील खूप पसंत केला जात आहे. ...

Kangana Ranaut : आश्चर्य ! चक्क कंगनाने केली 'पठाण'ची स्तुती, म्हणाली, 'मी ऐकलं पठाणने...' - Marathi News | kangana ranaut praises shahrukh khan film pathaan says film should work good | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आश्चर्य ! चक्क कंगनाने केली 'पठाण'ची स्तुती, म्हणाली, 'मी ऐकलं पठाणने...'

नुकतीच कंगना तिच्या आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) या सिनेमाच्या एक इव्हेंटसाठी पोहोचली होती. ...