लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पठाण सिनेमा

Pathan Film, मराठी बातम्या

Pathan movie, Latest Marathi News

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.
Read More
Pathaan Movie : सांगलीकरांचा नादच खुळा ! 'पठाण'साठी बुक केलं अख्खं ऑडिटोरियम; शाहरुख म्हणतो, 'देव तुमचं भलं करो' - Marathi News | pathaan movie sangali srk fans booked full auditorium to watch his favourtie star movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सांगलीकरांचा नादच खुळा ! 'पठाण'साठी बुक केलं अख्खं ऑडिटोरियम

शाहरुख ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याने एसआरके च्या फॅन्सचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ...

#AskSRK : ‘पठाण’मध्ये पाहायला मिळणार का शाहरूख दीपिकाचा किसींग सीन?, खुद्द किंगखानने दिलं उत्तर - Marathi News | Is There Any Kissing Scene Between Shahrukh And Deepika In Pathaan Movie Actor Responds To Question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पठाण’मध्ये पाहायला मिळणार का शाहरूख दीपिकाचा किसींग सीन?, खुद्द किंगखानने दिलं उत्तर

#AskSRK : ‘पठाण’ची रिलीज डेट जसजशी जवळ येतेच, तसे एसआरकेचे चाहते क्रेझी झाले आहेत. चार वर्षांनंतर कमबॅक करणारा किंगखान ‘पठाण’या चित्रपटातून काय काय सरप्राईज घेऊन येतो, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. ...

#AskSRK: शाहरुख खानकडे चाहत्यानं मागितली 'पठाण'ची दोन फ्री तिकिटं, त्यावर अभिनेत्यानं दिलं मजेशीर उत्तर - Marathi News | #AskSRK: Fan asks Shahrukh Khan for two free tickets to 'Pathan', actor gives hilarious reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#AskSRK: शाहरुख खानकडे चाहत्यानं मागितली 'पठाण'ची दोन फ्री तिकिटं, त्यावर अभिनेत्यानं दिलं मजेशीर उत्तर

Shahrukh Khan's Pathaan : किंग खान शाहरुखचा 'पठाण' चित्रपट २५ जानेवारीला रिलीज होतो आहे. शाहरुख खान चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतो आहे. ...

विशेष लेख: शाहरुख, त्याचा धर्म, 'पठाण'.. आणि यश! - Marathi News | Special Article on Shahrukh Khan his religion Pathaan movie and success | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: शाहरुख, त्याचा धर्म, 'पठाण'.. आणि यश!

शाहरुखच्या कॉस्मोपॉलिटन, धर्मनिरपेक्ष प्रतिमेवर लोकांनी प्रचंड प्रेम केले. ती प्रतिमा राखण्याची जबाबदारी घेऊन तो पुन्हा येतो आहे. त्याला यश मिळेल? ...

PMच्या राज्यात 'पठाण'ला 'प्रोटेक्शन'; शाहरुखचा सिनेमा दाखवणाऱ्या गुजरातमधील थिएटरना पोलिसांचं कवच - Marathi News | gujrat government set to provide protection to theatres releasing pathaan shahrukh khan next movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PMच्या राज्यात 'पठाण'ला 'प्रोटेक्शन'; शाहरुखचा सिनेमा दाखवणाऱ्या गुजरातमधील थिएटरना पोलिसांचं कवच

पंतप्रधानांच्या अहमदाबादमध्ये बजरंग दलाने थिएटरमध्ये पठाणचे पोस्टर फाडत निषेध केला होता. पठाण प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता. ...

Pathaan Advance Booking: SRK इज बॅक..., ‘पठाण’च्या रिलीजआधीच हाऊसफुल झाले थिएटर्स, विकली गेली इतकी तिकिटं - Marathi News | Pathan Advance Booking Shahrukh Khan Pathan Shows In Advance Booking More Than 1 Lakh Tickets Sold On The First Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SRK इज बॅक..., ‘पठाण’च्या रिलीजआधीच हाऊसफुल झाले थिएटर्स, विकली गेली इतकी तिकिटं

Shahrukh Khan Pathan Advance Booking : येत्या २५ जानेवारीला शाहरूखचा ‘पठाण’ हा सिनेमा रिलीज होतोय आणि रिलीजआधीच या चित्रपटानं धूम केली आहे. ...

शाहरुख खानच्या 'पठाण'ची जबरदस्त क्रेझ! पहिला शो पाहण्यासाठी आख्ख थिएटरच केलं बुक - Marathi News | shahrukh khan pathaan movie receive extreme craze fans booked whole theatre mumbai 9am first day first show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या 'पठाण'ची जबरदस्त क्रेझ! पहिला शो पाहण्यासाठी आख्ख थिएटरच केलं बुक

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'पठाण' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. 'पठाण' चित्रपट रिलीज होण्याअगोदर हा चित्रपट वादात सापडला होता. ...

Pathaan : ना ‘बिग बॉस’, ना कपिल शर्मा...; शाहरूखचे ‘पठाण’च्या प्रमोशनसाठी नकारच नकार, असं का? - Marathi News | Shahrukh Khan Will Not Promote Pathaan In Bigg Boss 16 And The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना ‘बिग बॉस’, ना कपिल शर्मा...; शाहरूखचे ‘पठाण’च्या प्रमोशनसाठी नकारच नकार, असं का?

Shahrukh Khan, Pathaan : सध्या ‘पठाण’ची जबरदस्त हवा आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण यावेळी एसआरकेच्या प्रमोशनची पद्धत जरा वेगळी आहे... ...