शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परवीन बाबी

२३ वर्षांच्या वयात परवीन बाबी मॉडेलिंगमध्ये आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत परवीन शिकत होती. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. १९७३ मध्ये आलेल्या ‘चरित्रम’ या चित्रपटाद्वारे परवीनने बॉलिवूड दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर ‘दीवार’,‘नमक हलाल’,‘अमर अकबर अँथोनी’, ‘शान’ यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी परवीनला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले.

Read more

फिल्मी : 'सिलसिला'साठी जया बच्चन नव्हे तर 'या' अभिनेत्रीची झाली होती निवड, पण...

फिल्मी : परवीन- डॅनी यांच्या नात्यात बिग बींमुळे पडला मीठाचा खडा?; अमिताभमुळे झाला या जोडीचा ब्रेकअप

फिल्मी : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांनी वयाच्या सत्तरीमध्ये केलं चौथ लग्न; बाप-लेकीचा वाद आला चव्हाट्यावर

फिल्मी : परवीन बाबींच्या संपत्तीसाठी नातेवाईकांनी पाहिली 11 वर्ष वाट; प्रकरण कोर्टात गेलं अन्...

फिल्मी : 'महेश भट्टसोबत लग्न केल्याचा सोनी राजदानला झाला होता पश्चाताप'; पूजा भट्टचा खुलासा

फिल्मी : संपत्तीसाठी 11 वर्ष नातेवाईकांनी झिजवल्या कोर्टाच्या पायऱ्या; अखेर कोणाला मिळाली परवीन बाबीची संपत्ती

फिल्मी : Parveen Babi Death Anniversary: परवीन बाबीचा मृतदेह तीन दिवस घरात पडून होता, तिच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीचं काय झालं?

फिल्मी : Parveen Babi's Birth Anniversary : एक होती परवीन बाबी...! तिच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीचं काय झालं?

फिल्मी : बॉब नावाच्या हिरोची रंजक गोष्ट! ‘या’ अभिनेत्रीवर भाळला अन् चक्क भारतात पळून आला होता ‘हा’ चार मुलांचा बाप  

फिल्मी : तिचे तिन्ही प्रियकर तिच्या अंतिम यात्रेला हजर होते...! कबीर बेदीने सांगितली दु:खद कहाणी