शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

परवीन बाबी

२३ वर्षांच्या वयात परवीन बाबी मॉडेलिंगमध्ये आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत परवीन शिकत होती. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. १९७३ मध्ये आलेल्या ‘चरित्रम’ या चित्रपटाद्वारे परवीनने बॉलिवूड दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर ‘दीवार’,‘नमक हलाल’,‘अमर अकबर अँथोनी’, ‘शान’ यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी परवीनला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले.

Read more

फिल्मी : इंडस्ट्रीतील पहिली ग्लॅमरस अभिनेत्री! हेमा मालिनी अन् रेखा यांच्या स्टारडमला द्यायची टक्कर, शेवट डोळे पाणावणारा

फिल्मी : एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या कलाकारांचा दुर्देवी अंत झाला होता बंद खोलीत

फिल्मी : विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडल्या अन् आयुष्यभर अविवाहित राहिल्या बॉलिवूडच्या या अभिनेत्री

फिल्मी : टॉप अभिनेत्यांसोबत होते परवीन बाबीचे अफेअर, पण शेवटच्या काळात वाटेला आलं एकाकी जीवन

फिल्मी : अचानक सेटवरून गायब झाली, 6 वर्षांनी परतली; अमिताभ बच्चन विरोधात पोलिसात दिली होती तक्रार

फिल्मी : दिव्या भारती ते श्रीदेवी! बॉलिवूडच्या 5 अभिनेत्री ज्यांच्या मृत्युचं गूढ आजही आहे कायम

फिल्मी : Kabir Bedi : चौथ्या पत्नीसोबत रोमॅंटिक झाले कबीर बेदी, मुलीपेक्षा ४ वर्षांनी लहान आहे पत्नी

फिल्मी : वयाच्या सत्तरीत चौथं लग्न, तेही मुलीपेक्षाही कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत, वादग्रस्त आहे या अभिनेत्याचं लव्ह लाइफ

फिल्मी : पतीकडून मारहाण ते करिअरची लागलेली वाट! 70 च्या दशकातील 'या' 6 अभिनेत्रींचे झाले हाल

फिल्मी : Parveen Babi Death Anniversary : तीन अफेअर्सनंतरही एकटं जगावं लागलं आयुष्य, अमिताभ बच्चनवर लावले होते हे गंभीर आरोप!